• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 20, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

नोकरी हवीय.. मग महास्वयंम वर नोंदणी करा

by Yes News Marathi
June 15, 2020
in मुख्य बातमी
0
नोकरी हवीय.. मग महास्वयंम वर नोंदणी करा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
  • जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन

सोलापूर (१५ जून) – लॉकडाऊनमुळे स्थलांतरित झालेल्या कामगारांमुळे उद्योगांना मनुष्यबळाची आवश्यकता आहे. ही आवश्यकता पुर्ण करण्यासाठी आणि गरजूंना रोजगार मिळावा यासाठी राज्यशासनाने महास्वयंम वेबपोर्टल सुरु केले आहे. रोजगार देणारे आणि रोजगार मागणारे यांच्यासाठी कॉमन प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली.

कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे सोलापूर जिल्यातील विविध उद्योग क्षेत्रामधील कामगार स्थलांतरित होत आहेत. या पार्श्वभूमीवर उद्योगांना चालना देण्यासाठी तसेच बळकटी देण्यासाठी महास्वयंम https://rojgar.mahaswayam.gov.in हा वेबपोर्टलच्या माध्यमातून रिक्त पदे ,उमेदवारांची यादी, नियुक्तीबाबतची प्रक्रिया पूर्ण करता येते, असे श्री. शंभरकर यांनी सांगितले.

या वेबपोर्टलच्या वापरातून सूक्ष्म, लघु ,मध्यम आणि मोठे उद्योग सर्व शासकीय व खाजगी आस्थापना निशुल्क कुशल/अकूशल मनुष्यबळ उपलब्ध करून देत आहे. अधिकच्या माहितीसाठी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी या महास्वयंम वेबपोर्टलचा लाभा घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य् विकास, रोजगार व उद्योजगता मार्गदर्शन केंद्र, सोलापूरच्या वतीने करण्यात आले आहे.

याबाबत काही अडचण असल्यास, जिल्हा कौशल्य् विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर, ड्राईंग हॉल इमारत, महाराष्ट्र राज्य् तांत्रिक प्रशाल, पार्क चौक, (नॉर्थकोट) सोलापूर, येथे प्रत्यक्ष अथवा 0217-2622113 या क्रमांकावर अथवा [email protected] या ईमेलदवारे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Previous Post

सोलापूरची शरदचंद्र पवार प्रशाला पहिल्या दिवशी भरली ऑनलाइन

Next Post

मैंदर्गीत आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप

Next Post
मैंदर्गीत आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप

मैंदर्गीत आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group