• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष मा. सुधीर खरटमल यांची आडम मास्तर यांनी घेतली सदिच्छा भेट!

Yes News Marathi by Yes News Marathi
July 14, 2024
in इतर घडामोडी
0
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष मा. सुधीर खरटमल यांची आडम मास्तर यांनी घेतली सदिच्छा भेट!
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर दि. १४:- भारतात लोकशाही आणि समाजवादाची मुल्ये जोपासणाऱ्या डाव्या पक्षांचे नेहमीच जनतेच्या हिताकरिता आग्रही राहिलेले आहे. सध्या राज्यात लोकशाही अधिष्ठित महाविकास आघाडीच्या वतीने सोलापूर शहरमध्य विधान सभा जागेसह राज्यातील १२ जागांबाबत माकपाचे नेतृत्वाने १५ जून २०२४ रोजी मा. शरदचंद्र पवार यांना भेटून महाविकास आघाडीबाबत सकारात्मक चर्चा केलेली आहे. त्यावेळी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेत्या मा. सोनिया गांधी याबाबत सकारात्मक सल्लामसलत होऊन निर्णय घेण्याचे आश्वसन दिले. त्यानुसार वरिष्ठांचा निर्णय येताच सोलापूर शहर मध्य विधान सभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करून कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांना मताधिक्याने निवडून आणू असे कॉ. आडम मास्तर यांच्या सदिच्छा भेटीत राष्ट्रीवादी कॉंग्रेस (शरद पवार) यांचे शहर अध्यक्ष मा. सुधीर खरटमल यांनी आश्वासन दिले.

रविवार दि. १४ जुलै २०२४ रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) चे शहर अध्यक्ष मा. सुधीर खरटमल यांना सोलापूर शहरमध्य विधानसभा मतदार संघाची जागा माकपाला सोडण्यासंबंधी पक्षाचे जिल्हा सचिव अॅड. एम.एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाद्वारे सदिच्छा भेट घेण्यात आली.

यावेळी या शिष्टमंडळात कॉ. नलिनीताई कलबुर्गी, कॉ. युसुफ शेख (मेजर), अकिल शेख, रवी गेंटयाल, असिफ पठाण, शाम आडम आदींची उपस्थिती होती.

Tags: Mr. Sudhir KhatmalNCP CityPresident
Previous Post

राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये स्व. राजेश अण्णा कोठे यांची 58 वी जयंती वृक्षारोपण आणि विविध स्पर्धा घेऊन उत्साहात साजरी

Next Post

मनोज जरांगे पाटील यांच्या सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाची झाली बैठक

Related Posts

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय
इतर घडामोडी

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

September 12, 2026
सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा
इतर घडामोडी

सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

September 12, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर
इतर घडामोडी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

September 12, 2026
सोलापूरच्या श्रावणीचा ‘गोल्डन पंच’! एकाच नॅशनल स्पर्धेत तब्बल ५ सुवर्णपदकांची लयलूट..
इतर घडामोडी

सोलापूरच्या श्रावणीचा ‘गोल्डन पंच’! एकाच नॅशनल स्पर्धेत तब्बल ५ सुवर्णपदकांची लयलूट..

September 12, 2026
जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे २० सप्टेंबरपासून बौद्धिक व्याख्यानमाला..
इतर घडामोडी

जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे २० सप्टेंबरपासून बौद्धिक व्याख्यानमाला..

September 12, 2026
प्रभाग २३ मध्ये उपमहापौरांची पाहणी; नागरिकांच्या समस्यांवर ‘ऑन द स्पॉट’ उपाययोजना
इतर घडामोडी

प्रभाग २३ मध्ये उपमहापौरांची पाहणी; नागरिकांच्या समस्यांवर ‘ऑन द स्पॉट’ उपाययोजना

September 12, 2026
Next Post
मनोज जरांगे पाटील यांच्या सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाची झाली बैठक

मनोज जरांगे पाटील यांच्या सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाची झाली बैठक

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

September 12, 2026
सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

September 12, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

September 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026