• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सिव्हिल हॉस्पिटल येथे एटीएम सेंटर सुरू करण्याची मागणी..

Yes News Marathi by Yes News Marathi
May 22, 2024
in इतर घडामोडी
0
सिव्हिल हॉस्पिटल येथे एटीएम सेंटर सुरू करण्याची मागणी..
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज वर उपचार रुग्णालय येथे शहरातून तसेच जिल्ह्यातून अनेक रुग्ण उपचाराकरिता येत असतात.त्याच बरोबर येथे काम करणारे डॉक्टर ब्रदर नर्स व कर्मचारी यांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी व रुग्णांच्या नातेवाईकांना औषध उपचारासाठी व इतर काही अडचणीसाठी पैशांची गरज भासते. रुग्ण व त्यांच्या नातेवाईक अचानकपणे हॉस्पिटलला येतात परंतु हॉस्पिटलच्या आवारामध्ये राष्ट्रीयकृत बँकेचे एखादी शाखा नाही. एटीएम देखील नाही याकरिता आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एटीएम व राष्ट्रीयकृत बँकेची एखादी शाखा सुरू करावी. रुग्ण रुग्णांच्या नातविकांना आणि येथील डॉक्टर ब्रदर नर्स यांना पैशाच्या आर्थिक व्यवहारात करिता हॉस्पिटलच्या बाहेर साधारणता तीन ते चार किलोमीटर लांब जाता येऊ नये.

यासाठी आपल्या हॉस्पिटलच्या परिसरामध्ये लवकरात लवकर एटीएम व एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू करण्यात यावी या आशियाचे निवेदन देण्यात आले….. यावेळी सामाजिक कार्यकर्ते ज्योतिबा गुंड रुग्णसेवक रुपेश भोसले सामाजिक कार्यकर्ते शिवराज विभुते व गणेश छत्र बंद यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज सर्वच्या रुग्णालय अधिष्ठाता डॉ.सदानंद भिसे… यांना निवेदन देण्यात आले.

Tags: ATM centerCivil Hospital
Previous Post

अनगर येथे लोकनेते पॅलेसवर छापा; १ कोटी ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील विशाल अगरवालवर शाईफेक, कोर्टाजवळ प्रकार

Related Posts

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत
इतर घडामोडी

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

July 1, 2026
बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर
इतर घडामोडी

बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

July 1, 2026
कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
इतर घडामोडी

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

July 1, 2026
महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन
इतर घडामोडी

महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन

July 1, 2026
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड
इतर घडामोडी

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

June 30, 2026
उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!
इतर घडामोडी

उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!

June 30, 2026
Next Post
पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील विशाल अगरवालवर शाईफेक, कोर्टाजवळ प्रकार

पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील विशाल अगरवालवर शाईफेक, कोर्टाजवळ प्रकार

ताज्या बातम्या

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

July 1, 2026
बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

July 1, 2026
कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

July 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026