• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर लोकसभा मतदार संघासाठी 26, 30 एप्रिल व 4 मे रोजी उमेदवाराच्या निवडणूक खर्चाची तपासणी होणार

Yes News Marathi by Yes News Marathi
April 22, 2024
in इतर घडामोडी
0
सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी जनरल निरिक्षक मिथिलेश मिश्र यांची नियुक्ती
0
SHARES
0
VIEWS



सोलापूर. दि. 22 : लोकसभा सार्वत्रिक २०२४ निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी निवडणूक प्रचार कामी केलेल्या खर्चाची लेखांची तपासणी तीन वेळा करण्याबाबत भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. 42 – सोलापूर (अ.जा.) लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांची खर्च नोंदवही तपासणीसाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सदर खर्च तपासणी खर्च निवडणूक निरीक्षक यांच्या उपस्थित करण्यात येणार आहे.

उमेदवाराचे खर्च दि.26, 30 एप्रिल आणि 04 मे 2024 रोजी तपासण्यात येणार आहे. 42 – सोलापूर (अ.जा.) लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व उमेदवारांच्या लेख्यांची तपासणी शासकीय विश्रामगृह, सात रस्ता, सोलापूर येथे सकाळी 10.00 वाजले पासून करण्यात येणार आहे. सदर वेळापत्रकानुसार सर्व उमेदवारांनी आपल्या खर्चाचे लेखे आवश्यक त्या अभिलेख्यांसह तपासणीसाठी स्वत: किंवा प्रधिकृत प्रतिनिधीमार्फत उपलब्ध करावे. सदर तपासणी निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार अनिवार्य असल्याने सर्व उमेदवार किंवा प्राधिकृत प्रतिनिधीने उपस्थित राहावे, असे आवाहन 42 – सोलापूर (अ.जा.) लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.

खर्च तपासणीसाठी उमेदवाराचे खर्चाचे रजिस्टर मूळ प्रत, उमेदवार उमेदवारांच्या प्रतिनिधीच्या स्वाक्षरीनिशी उमेदवारांने प्रचारासाठी काढण्यात आलेल्या सर्व परवानग्या व त्यांची झेरॉक्स प्रत, निवडणूक प्रचारकामी करण्यात आलेली खर्चाच्या मूळ प्रमाणके,उपप्रमाणके तसेच त्यांची झेरॉक्स, निवडणूक कामी उघडण्यात आलेल्या बँक खात्याचे पासबुक,स्क्रोल व त्यांची झेरॉक्स प्रत, उमेदवारास निवडणूक कामी प्राप्त रक्कमा (राजकिय पक्ष, लोक वर्गणी इ.) या बाबत देणगी मंजुरीचे आदेश, जमेचे प्रमाणकांचे मूळ प्रती व झेरॉक्स प्रती, उमेदवारास निर्गमित केलेल्या नोटिशी व त्यांचा खुलासा (असल्यास) इत्यादी माहिती सोबत आणणे आवश्यक आहे.

सदर खर्च तपासणी वेळेस उमेदवार अथवा उमेदवाराचे प्रतिनिधीने न चुकता उपस्थित रहावे. उपस्थित न राहिल्यास उमेदवार विरुध्द लोक प्रतिनिधी अधिनियम 1951 भारतीय दंड संहिता 1860, व भारतीय निवडणूक आयोग यांचे निर्देशानुसार उचित कार्यवाही करण्यात येईल. असे निर्देश 42 – सोलापूर (अ.जा.) लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.

Tags: For Solapur Lok Sabha Constituencythe election expenses of candidates will be examined on 26th
Previous Post

दिनांक 24 ते 28 एप्रिल दरम्यान रंगणार टीचर्स प्रीमियर लीगचा थरार

Next Post

राकेश राठोड ०२ वर्षांकरिता तडीपार

Related Posts

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 13, 2026
मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण
इतर घडामोडी

मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण

June 13, 2026
बसवकल्याण क्षेत्र समिती महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

बसवकल्याण क्षेत्र समिती महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न

June 13, 2026
राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ
इतर घडामोडी

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026
अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 11, 2026
असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन
इतर घडामोडी

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन

June 11, 2026
Next Post
राकेश राठोड ०२ वर्षांकरिता तडीपार

राकेश राठोड ०२ वर्षांकरिता तडीपार

ताज्या बातम्या

सोलापूर शहरात आहेत 70 हजार स्ट्रीट लाईट्स, दरमहा दीड कोटी लाईट बिल..!

सोलापूर शहरात आहेत 70 हजार स्ट्रीट लाईट्स, दरमहा दीड कोटी लाईट बिल..!

June 14, 2026
विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

June 13, 2026
महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण संपन्न

महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण संपन्न

June 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026