• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मध्य रेल्वेच्या 10 कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार

Yes News Marathi by Yes News Marathi
March 13, 2024
in इतर घडामोडी
0
मध्य रेल्वेच्या 10 कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार
0
SHARES
1
VIEWS

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करन यादव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दि. 13.03.2024 रोजी झालेल्या कार्यक्रमात मुंबई विभागातील 3, नागपूर विभागातील 4, सोलापूर विभागातील 2 आणि पुणे विभागातील 1 अशा 10 मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांचा संरक्षा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

कर्तव्यादरम्यान त्यांची सतर्कता, अनुचित घटना टाळण्यासाठी आणि मागील महिन्यांत रेल्वे वाहतुकीत सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल हे पुरस्कार देण्यात आले. पदक, प्रशस्तीपत्र, उत्कृष्ट सुरक्षा कार्याचे प्रशस्तीपत्र आणि 2000/- रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

दिपक कुमार, स्थानक व्यवस्थापक दि. 10.02.2024 रोजी बीटीपीएन लोड लूप मार्गिकेवर येत असताना चाकाजवळ रिकामा/लोडेड डिव्हाइस रॉड लटकलेला दिसला. सी अँड डब्ल्यू उपस्थित असलेल्या सर्व संबंधितांना त्यांनी माहिती दिली. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली.

शिवशंकर मोरे, इलेक्ट्रिकल सिग्नल मेंटेनर, मलिकपेठ दि. 27.08.2023 रोजी एस अँड टी गिअरच्या देखभालीदरम्यान पॉईंट क्रमांक 103 बी चे लॉक स्लाइड तुटलेले आढळले. त्यांनी तत्काळ सर्व संबंधितांना माहिती दिली आणि पॉईंटचा कनेक्शन मेमो दिला. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली.

महाव्यवस्थापकांनी आपल्या भाषणात पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या कर्तव्याप्रती सतर्कता आणि समर्पणाबद्दल त्यांचे कौतुक केले. अशा प्रकारची सतर्कता आणि बांधिलकी इतरांना प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रामाणिकपणे काम करण्याची प्रेरणा देईल, असे ते म्हणाले.

याप्रसंगी प्रधान मुख्य सुरक्षा अधिकारी एम. एस. उप्पल; प्रधान मुख्य परिचालन प्रबंधक एस. एस. गुप्ता; प्रधान मुख्य यांत्रिकी अभियंता सुनील कुमार; प्रधान मुख्य विद्युत अभियंता एन. पी. सिंह; तसेच मुख्य सिग्नल अभियंता पियुष कक्कड, मुख्य ट्रॅक अभियंता एस. एस. केडिया उपस्थित होते.

Tags: Central RailwayGeneral ManagerProtection Award
Previous Post

इंगळगीच्या सरपंचपदी भाजपचे विनोद बनसोडेआमदार सुभाष देशमुख यांच्या गटाची सत्ता कायम

Next Post

भाजपने दुसरी यादी जाहीर केली.. माढ्यातून पुन्हा रणजीतसिंह नाईक निंबाळकर…

Related Posts

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 11, 2026
सोलापूरच्या शर्वरी धर्मट्टीची अखिल भारतीय क्रीडा भारती परीक्षेत बाजी; तृतीय क्रमांकासह २५ हजारांचे बक्षीस!
इतर घडामोडी

सोलापूरच्या शर्वरी धर्मट्टीची अखिल भारतीय क्रीडा भारती परीक्षेत बाजी; तृतीय क्रमांकासह २५ हजारांचे बक्षीस!

September 11, 2026
भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब
इतर घडामोडी

भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब

September 10, 2026
अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय
इतर घडामोडी

अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय

September 10, 2026
सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

September 10, 2026
विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार
इतर घडामोडी

विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार

September 10, 2026
Next Post
भाजपने दुसरी यादी जाहीर केली.. माढ्यातून पुन्हा रणजीतसिंह नाईक निंबाळकर…

भाजपने दुसरी यादी जाहीर केली.. माढ्यातून पुन्हा रणजीतसिंह नाईक निंबाळकर…

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते 35 कोटींच्या योजनेला पंढरपूर- अक्कलकोटला झुकते माप

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते 35 कोटींच्या योजनेला पंढरपूर- अक्कलकोटला झुकते माप

September 11, 2026
गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

September 11, 2026
पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

September 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026