• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचा निकाल जाहीर जिल्ह्यात माढा तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींचा समावेश

Yes News Marathi by Yes News Marathi
January 25, 2024
in इतर घडामोडी
0
भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचा निकाल जाहीर जिल्ह्यात माढा तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींचा समावेश
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर दि.25 (जिमाका) :- अटल भूजल योजनेच्या अंमलबजावणीमध्ये अधिकधिक लोकांनी सहभागी व्हावे व सर्वांनी गावातील भूजल व्यवस्था शाश्वत राखण्यासाठी सहभाग नोंदवावा, यासाठी गावा-गावांमध्ये सदृढ स्पर्धा निर्माण होण्यासाठी अटल भूजल योजनेंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सन २०२२-२३ या वर्षासाठी भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून जिल्ह्यात माढा तालुक्यातील भेंड ग्रामपंचायतीला जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाचा 50 लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच माढा तालुक्यातील लोंढेवाडी ग्रामपंचायतीला व्द‍ितीय व सालंकरवाडी ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

भूजलाच्या अनियंत्रीत उपशामुळे भूजल पातळीत होत असलेली घसरण व बाधित होत असलेली गुणवत्ता थांबविण्यासाठी मागणी व पुरवठा व्यवस्थापन प्रणालीच्या प्रभावी अमंलबजावणीद्वारे सहभागीय भूजल व्यवस्थापन, अधिकाधिक सशक्त करण्यासाठी केंद्र शासन व जागतिक बँक अर्थसहाय्यीत अटल भूजल योजना राज्यातील १३ जिल्ह्यातील ४३ तालूक्यामधील १ हजार १३३ ग्रामपंचायतींमध्ये सरु आहे.

लोकसहभागातून भुजल व्यवस्थापन करणे हा योजनेचा गाभा आहे. यासाठी ग्रामस्तरावर जल अंदाजपत्रक तयार करणे, भूजल उपलब्धतेतील तूट भरून काढण्यासाठी अस्तित्वातील राज्य व केंद्र पुरस्कृत योजनांचे अधिकाधिक अभिसरण करणे, ग्रामस्तरावरील भूजल उपलब्धतेत शाश्वतता साध्य करणे, हे योजनेचे उदीष्ट आहे. राज्यातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, जालना, लातूर, धाराशीव, बुलढाणा, अमरावती, नागपूर या 12 जिल्ह्यातील 270 ग्रामपंचायतींनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.

या स्पर्धेचे मूल्यांकन उपविभागस्तर, जिल्हास्तर व राज्यस्तर या तीन स्तरावर करण्यात आले. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील भेंड ग्रामपंचायतीला जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाचा 50 लाख रुपयांचा पुरस्कार जाहिर झाला आहे. तसेच माढा तालुक्यातील लोंढेवाडी ग्रामपंचायतीला व्द‍ितीय क्रमांकाचा 30 लाख रुपयांचा तर सालंकरवाडी ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांकाचा 20 लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

Previous Post

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

Next Post

शनिवारी लक्ष्मीतरु गार्डन येथे CLS सोलापूर सायकलोथोनचा EXPO कार्यक्रम

Related Posts

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
दुष्काळामुळे धान्य दरात वाढ ! सर्वसामान्यांना फटका
इतर घडामोडी

दुष्काळामुळे धान्य दरात वाढ ! सर्वसामान्यांना फटका

October 7, 2026
मध्यमवर्ग महागाईत होरपळणार; कर्जाचा हप्ता वाढणार ! RBI चा झटका !
इतर घडामोडी

मध्यमवर्ग महागाईत होरपळणार; कर्जाचा हप्ता वाढणार ! RBI चा झटका !

October 7, 2026
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक
इतर घडामोडी

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

October 6, 2026
Next Post
शनिवारी लक्ष्मीतरु गार्डन येथे CLS सोलापूर सायकलोथोनचा EXPO कार्यक्रम

शनिवारी लक्ष्मीतरु गार्डन येथे CLS सोलापूर सायकलोथोनचा EXPO कार्यक्रम

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक येणार

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक येणार

October 8, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
पडद्यावरील भूमिकांना स्वतःच्या आयुष्याचा स्पर्श देणारा ‘आपला नाना’

पडद्यावरील भूमिकांना स्वतःच्या आयुष्याचा स्पर्श देणारा ‘आपला नाना’

October 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026