• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर महापालिकेच्या वतीने बेघर दिन साजरा

Yes News Marathi by Yes News Marathi
October 11, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापूर महापालिकेच्या वतीने बेघर दिन साजरा
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर महानगरपालिका सोलापूर व जय भारत माते सेवाभिरुद्ध संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने आज 10 ऑक्टोंबर जागतिक बेघर दिन साजरा करण्यात आला यामध्ये रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा ,निबंध स्पर्धा,काव्यवाचन स्पर्धा,गीत गायन स्पर्धा, वैयक्तिक स्वच्छता आरोग्य तपासणी शिबीर, दंत तपासणी शिबीर, ध्यान शिबीर,योगा प्राणायाम साधना शिबीर, इत्यादी कार्यक्रमाची मेजवानी आपुलकी बेघर निवारा केंद्र कुमठा नाका येथे करण्यात आली सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उघले यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त तथा शहर प्रकल्प अधिकारी मच्छिन्द्र घोलप सर यांच्या सूचनेनुसार विविध उपक्रम राबविण्यात आले.

या प्रसंगी शहर अभियान व्यवस्थापक समीर मुलाणी , आरोग्य निरीक्षक विठोबा सिंधीबंदी साहेब, यांच्या शुभहस्ते स्पर्धेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले व मान्यवरांच्या शुभ हस्ते स्पर्धेकांना बक्षीस वितरण करण्यात आले. या प्रसगी समुदाय संघटक वसीम शेख, सत्यजित वडावराव, शशिकांत वाघमारे प्रभागातील जमादार दत्ता गायकवाड साहेब, आपुलकी बेघर निवारा केंद्र व्यवस्थापक अशोक वाघमारे इफ्तार शेख, काळजी वाहक शक्ति जाधव, महिला काळजी वाहक दिलशाद शेख, धर्मा कांबळे उत्तम बनसोडे तसेच जय भारत माते संस्थेचे अध्यक्ष डॉ. शशांक वळवाडे यांचे मार्गदर्शन लाभले या प्रसंगी बेघर निवारा केंद्रातील बेघर महिला व पुरुष यांची उपस्थिती होती….

Tags: CelebratingHomeless DaySolapur Municipal Corporation
Previous Post

उद्धव ठाकरेंचे हात सोडले नसते तर एकनाथ शिंदे आज जिवंत नसते : आ.संजय गायकवाड

Next Post

महापालिकेच्या वतीने बचत गटांना कर्ज वाटप

Related Posts

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला
इतर घडामोडी

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

September 4, 2026
सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ

September 4, 2026
Next Post
महापालिकेच्या वतीने बचत गटांना कर्ज वाटप

महापालिकेच्या वतीने बचत गटांना कर्ज वाटप

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026