• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

साेलापूर इलेक्ट्राॅनिक्स डिलर्स असाेसिएशन सेडाच्या अध्यक्षपदी आनंद येमूल तर सचिवपदी भुषण भुतडा

Yes News Marathi by Yes News Marathi
October 1, 2023
in इतर घडामोडी
0
साेलापूर इलेक्ट्राॅनिक्स डिलर्स असाेसिएशन सेडाच्या अध्यक्षपदी आनंद येमूल तर सचिवपदी भुषण भुतडा
0
SHARES
0
VIEWS

साेलापूर इलेक्ट्राॅनिक्स डिलर्स असाेसिएशन (सेडा) या इलेक्ट्राॅनिक्स्, हाेम अप्लायन्सेस, काॅम्प्युटर्स व टेली कम्युनिकेशन्स् डिलर्स संस्थेच्या 2023-25 कालावधीसाठी अध्यक्षपदी आनंद येमूल तर सचिवपदी भुषण भुतडा यांची निवड करण्यात आली. हॉटेल मयूरवन येथे झालेल्या संस्थेच्या पंचविसावी वार्षिक सर्वसाधारण सभेत मुख्य निवडणूक अधिकारी तथा माजी अध्यक्ष जितेंद्र राठी यांनी संस्थेची निवडणूक अविरोध झाल्याची घोषणा करीत ही निवड जाहीर केली. इतर निवड झालेले पदाधिकारी पुढीलप्रमाणे : उपाध्यक्ष – डॉ. सुरजरतन धूत, सह सचिव – हिरानंद(हरीश) कुकरेजा खजिनदार – सुयाेग कालाणी , सह खजिनदार – गिरीष मुंदडा, . इतर संचालक मंडळ – यल्लप्पा भोसले, चंद्रकांत शहापूरे , संदेश कोठारी, राजेश जाजू व बसवराज नवले. माजी अध्यक्ष दीपक मुनोत व शिवप्रकाश चव्हाण यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.

आपले मनाेगत व्यक्त करताना नुतन अध्यक्ष आनंद येमूल म्हणाले कि, सर्व सभासदांना साेबत घेऊन सर्वांच्या उत्कर्षासाठी अनेकविध उपक्रम आगामी वर्षात सेडा र्तेफे राबविले जातील. सभासदांच्या स्टाफसाठी वैद्यकिय व शैक्षणिक मदत याेजनांना बळकटी देणे यावर कटाक्ष असेल. सेडाचा महत्वाचा उपक्रम म्हणजे प्रतिवर्षी हाेणारे इलेक्ट्राे हे प्रदर्शन.ते प्रदर्शन निटनेटके, स्वच्छ, सुंदर व सभासदांच्या सहविचाराने भरविले जाईल. सेडाचे पूर्व पदाधिकारी व नवीन सभासद यांची सांगड घालून संस्थेस एका वेगळ्या उंचीवर पाेहचविण्याचा त्यांचा मानस आहे. सभासदांनी व्यक्त केलेल्या विश्वासास पात्र ठरु अशीही ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली. मावळते अध्यक्ष ईश्वर मालू यांनी आपल्या कारकिर्दीचा आढावा घेत सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

सचिव भुषण भुतडा यांनी पुढील इलेक्ट्राे प्रदर्शनासाठी सभेची परवानगी घेतली तर खजिनदार सुयोग कालाणी यांनी आभार प्रदर्शन केले.या सभेस माजी अध्यक्ष सतीश मालू, जितेंद्र राठी, दीपक मुनोत, शिवप्रकाश चव्हाण, विपीन कुलकर्णी, कौशिक शाह , दिलीप राऊत सह बहुसंख्य सभासद उपस्थीत होते.

Tags: Anand YemulBhushan BhutadaPresidentSelapur Electronics Dealers Association
Previous Post

१ ऑक्टोबरपासून ‘या’ नियमांमध्ये होणार बदल…जाणून घ्या नवे नियम

Next Post

भीमा कारखान्याच्या नामकरणाचा ठराव आवाजी मतदानाने मंजूर

Related Posts

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ
इतर घडामोडी

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026
अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 11, 2026
असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन
इतर घडामोडी

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन

June 11, 2026
उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले
इतर घडामोडी

उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले

June 10, 2026
मोदींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो; सोलापुरात महाआरतीद्वारे प्रार्थना
इतर घडामोडी

मोदींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो; सोलापुरात महाआरतीद्वारे प्रार्थना

June 10, 2026
सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 10, 2026
Next Post
भीमा कारखान्याच्या नामकरणाचा ठराव आवाजी मतदानाने मंजूर

भीमा कारखान्याच्या नामकरणाचा ठराव आवाजी मतदानाने मंजूर

ताज्या बातम्या

ॲट्रॉसिटी अंतर्गत खून प्रकरणातील वारस शोध मोहीम; 15 दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

ॲट्रॉसिटी अंतर्गत खून प्रकरणातील वारस शोध मोहीम; 15 दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

June 11, 2026
गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

June 11, 2026
राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026