• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

पंतप्रधान मोदी चार दिवसीय अमेरिका दौऱ्यासाठी रवाना

by Yes News Marathi
June 20, 2023
in मुख्य बातमी
0
पंतप्रधान मोदी चार दिवसीय अमेरिका दौऱ्यासाठी रवाना
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज नेटवर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी चार दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि त्यांची पत्नी जिल बायडन यांच्या निमंत्रणावरून ते अमेरिकेला रवाना होत आहेत. अमेरिकेचा दौरा सुरू करण्यापूर्वी त्यांनी ट्वीट करून स्वागत केल्याबद्दल अमेरिकन काँग्रेसच्या सदस्यांचे आभार मानले आहेत.

पंतप्रधान मोदींनी ट्वीट करत म्हटलंय की, “माझ्या आगामी यूएस दौऱ्याबद्दल त्यांनी जो उत्साह दाखवला त्याबद्दल मी काँग्रेसचे सदस्य, विचारवंत आणि इतरांचे आभार मानतो, असं सांगून ते म्हणाले की, असा उत्साह भारत-अमेरिका संबंधांची सखोलता दर्शवतो.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (20 जून) सांगितलं की, यूएस काँग्रेसच्या सदस्यांसह जीवनाच्या विविध क्षेत्रातील लोक त्यांच्या आगामी यूएस दौऱ्यासाठी उत्साह दाखवत आहेत आणि असा पाठिंबा भारत-अमेरिका संबंधांची सखोलता दर्शवितो. मोदींनी यूएसमधील भारतीय दूतावासाच्या ट्विटर अकाऊंटला टॅग केलं, ज्यात यूएस काँग्रेसचे सदस्य, व्यावसायिक नेते, भारतीय-अमेरिकन आणि इतर अनेकांचे व्हिडीओ आहेत. यामध्ये ते पंतप्रधानांच्या दौऱ्यावर येण्याची तयारी करत आहेत.

Previous Post

पांढर्‍या फ्लोरल आउटफिटमध्‍ये तेजस्‍वी प्रकाशची फुलांची सुंदरता!

Next Post

“सूर्या योगा” क्लासेस यांच्याकडून तीन दिवसीय मोफत योग शिबिराचे आयोजन

Next Post
“सूर्या योगा” क्लासेस यांच्याकडून तीन दिवसीय मोफत योग शिबिराचे आयोजन

"सूर्या योगा" क्लासेस यांच्याकडून तीन दिवसीय मोफत योग शिबिराचे आयोजन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group