• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर बाजार समिती देखील येणाऱ्या काळात भ्रष्टाचार मुक्त करणार-माजी सभागृह नेते सुरेश पाटील

Yes News Marathi by Yes News Marathi
May 2, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापूर बाजार समिती देखील येणाऱ्या काळात भ्रष्टाचार मुक्त करणार-माजी सभागृह नेते सुरेश पाटील
0
SHARES
2
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या अक्कलकोट व दुधनी बाजार समिती निवडणुकीत भाजप जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी व माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक विजय मिळविल्या प्रित्यर्थ माजी शहराध्यक्ष अशोक निंबर्गी व माजी सभागृह नेते सुरेश अण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जेमिणी माता मंदिरात महाआरती करून,जल्लोष साजरा करण्यात आला व उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांना मिठाई वाटप करण्यात आले

या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना माजी शहराध्यक्ष अशोक निंबर्गी सर म्हणाले की,लोकप्रिय आमदार सचिन कल्याणशेट्टी व माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक विजय प्राप्त झाल्याप्रित्यर्थ कार्यकर्त्यांमध्ये नवं ऊर्जा मिळाली असून,याच जोरावर येणाऱ्या सोलापूर बाजार समिती मध्ये देखील भ्रष्टाचार मुक्त करून,भारतीय जनता पार्टीचा झेंडा रोवण्याचे काम येणाऱ्या काळात आम्ही हाती घेणार आहोत असे सांगितले

माजी सभागृह नेते सुरेश अण्णा पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दुधनी बाजार समिती दहशत मुक्त व भ्रष्टाचार मुक्त केली असून येणाऱ्या काळात आम्ही सोलापूर बाजार समितीत देखील भाजपचा झेंडा रोवणार असून सर्व भाजप कार्यकर्त्यांची वजरमुठ बांधून येणाऱ्या काळात काम करणार असल्याचे संकेत दिले

या जल्लोष व महाआरती प्रसंगी माजी सरचिटणीस हेमंत पिंगळे,बसवेश्वर मध्यवर्ती उत्सव अध्यक्ष सचिन शिवशक्ती,भाजयुमोचे सागर अतनुरे, अक्षय अंजिखाने,बिपीन पाटील, यतीराज होनमाने,शिलवंत छपेकर,सतीश पारेली,ओंकार होमकर,महेश हगरगुंडगी,विनोद गडगे,रोहित दहिटने,अर्जुन मोहिते,सागर खांडेकर,सोमनाथ पाटील,प्रथमेश कोरे,बसवराज जाठगल बंडोपंत डोळे माळपा कर्ली अप्पू उळगड्डे लिंगम मोलकल बसलिंगप्पा कर्ली युवा नेते बिपीन भैय्या पाटीलप्रवीण कैरमकोंडा यल्लप्पा कर्ली विजय कोळी कुमार शिरसगीकर संदीप पाटील महेश मल्लूरे स्वामी वरगनटी दिपक कर्ली विकी जाठगल शिवू मंदकल राहुल संकाराम प्रशान्त कलशेट्टी दिनेश पाटील रेवन वगुर सिद्दु कर्ली व्यंकटेश जाठगल सिद्राम यलदडी भीमा गंधाळ अंबादास पाटील गुंडू कलशेट्टी प्रभू कोळी प्रवीण डोळे नागेश कोळी अण्णा समर्थक व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते

Previous Post

अज्ञात महिला भक्ताकडून विठुरायाला दोन किलो सोन्याचे दागिने अर्पण

Next Post

नियमित योग केल्याने शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते- योग गुरु मनमोहन भुतडा

Related Posts

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला
इतर घडामोडी

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

September 4, 2026
सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ

September 4, 2026
Next Post
नियमित योग केल्याने शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते- योग गुरु मनमोहन भुतडा

नियमित योग केल्याने शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते- योग गुरु मनमोहन भुतडा

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026