• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेचे वतीने शहरात विविध जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन

Yes News Marathi by Yes News Marathi
March 24, 2023
in इतर घडामोडी
0
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेचे वतीने शहरात विविध जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन
0
SHARES
1
VIEWS

मनपाच्या शहर दवाखाना,भावनाऋषी, दाराशा, सोरेगाव नागरी आरोग्य केंद्र येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

  • सोलापूर – जागतिक क्षयरोग दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आज सकाळी इंद्रभवन येथे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक ड. धनंजय पाटील व आरोग्य अधिकारी डॉ. बसवराज लोहारे यांच्या हस्ते हवेत फुगे सोडून करण्यात आले. सदर रॅलीमध्ये शहरातील नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी व शहर क्षयरोग केंद्राचे अधिकारी ,कर्मचारी सहभागी झाले होते. सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी क्षय रोगाचे निर्मूलनाचे फलक तसेच जनजागरण पर विविध घोषणा दिल्या. ही रॅली सोलापूर महानगरपालिका येथून सुरू होऊन सिद्धेश्वर मंदिर, जिल्हाधिकारी कार्यालय, रंगभवन, हरीभाई देवकरण प्रशाला, डफरीन चौक येथून सोलापूर महानगरपालिका येथे विसर्जित करण्यात आली.
  • तसेच सकाळी 11 वाजता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे उपायुक्त विद्या पोळ यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निक्षय मित्र असलेले मनपा अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत, मुख्यलेखा परीक्षक रूपाली कोळी, विधानसल्लागार तथा नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांचा उपायुक्त विद्या पोळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे कालिदास जाजू, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष जयेश पटेल, डॉ. राजीव प्रधान यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात उल्लेखनीय सहकार्याबद्दल IMA सोलापूर शाखेचे डॉ. गुरुनाथ वच्चे, MIMA सोलापूर शाखेचे अध्यक्ष डॉ. रविराज गायकवाड, सोलापूर हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनचे डॉ. प्रकाश घटोळे, श्री मार्कंडेय सहकारी रुग्णालयाच्या संचालिका डॉ.लता पाटील, केमिस्ट असोसिएशनचे कारभारी यांचा या निमित्ताने सत्कार करण्यात आला.
  • यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.इस. 2025 पर्यंत क्षयरोग निर्मूलन करण्याचे दृष्टीने प्रशासन करत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ. बसवराज लोहारे यांनी दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्या पोळ यांनी आपल्या भाषणात क्षयरोग हा एक दुर्धर आजार असून तो लवकर निदान व योग्य उपचाराने बरा होतो. याची लक्षणे आढळल्यास रुग्णाने घाबरून न जाता जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन वैद्यकीय सल्ला घ्यावा तसेच सर्व वैद्यकीय व्यवसायकांनी त्यांच्याकडे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णावर योग्य ते औषध उपचार करावे असे आवाहन केले. तसेच या कार्यक्रमात निक्षय मित्र म्हणून सहकार्य करत असलेले व्यक्ती आणि संस्था यांना प्रशासनाचे वतीने धन्यवाद दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन शहर क्षय रोग अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी केले. शहर दवाखाना येथील कार्यक्रमाला आमदार मा. विजयकुमार देशमुख हे उपस्थित होते.डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे देखील या निमित्ताने चित्र प्रदर्शन,पथनाट्य इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन अधिष्ठता डॉ. सुधीर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.
  • मा. आयुक्तांचे आव्हान
    मा प्रधानमंत्री महोदयांच्या आव्हानला प्रतिसाद देत दानशूर व्यक्ती आणि संस्था यांनी निक्षय मित्र बनावे आणि अधिकाधिक क्षय रुग्णांना दत्तक घेऊन सहा महिने पोषण आहार पुरवावा व क्षयमुक्त सोलापूर करिता प्रशासनास सहकार्य करावे असे आवहन महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले.
Previous Post

शहीद दिनानिमित्त भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु या महान क्रांतिकारकांना जिल्हा परिषदेत अभिवादन

Next Post

केंद्र सरकारचं सर्वसामान्यांना ‘गिफ्ट’, एलपीजी सिलेंडरवर सबसिडीची घोषणा

Related Posts

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!
इतर घडामोडी

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी
इतर घडामोडी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026
अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी
इतर घडामोडी

अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी

September 18, 2026
‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 17, 2026
पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..
इतर घडामोडी

पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..

September 17, 2026
सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता
इतर घडामोडी

सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता

September 17, 2026
Next Post
केंद्र सरकारचं सर्वसामान्यांना ‘गिफ्ट’, एलपीजी सिलेंडरवर सबसिडीची घोषणा

केंद्र सरकारचं सर्वसामान्यांना 'गिफ्ट', एलपीजी सिलेंडरवर सबसिडीची घोषणा

ताज्या बातम्या

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026