• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

“त्या” 15 हरणांच्या दुर्घटनास्थळी जाळी बसविण्यास सुरू

Yes News Marathi by Yes News Marathi
March 21, 2023
in इतर घडामोडी
0
“त्या” 15 हरणांच्या दुर्घटनास्थळी जाळी बसविण्यास सुरू
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर विजयपूर महामार्गावर पूणेरोड केगाव ते हत्तूर बायपास चार पदरी रिंगरोड तयार करण्यात आला आहे. या महामार्गावर केगाव येथील देशमुख वस्तीजवळ अंडरपासवर 28 जानेवारी रोजी संध्याकाळी 15 काळवीट पुलावरून खाली पडून 12 काळविटांचा जागीच मृत्यु तर दोन काळविटांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. एक काळविटावर पूण्यात उपचार सुरु आहेत. या घटनेचे सोलापूर व राज्यात तीव्र पडसाद उमटले होते. सोलापुरातील विविध पर्यावरण संस्थांनी याबाबत निषेध व्यक्त केला होता.

तर नागरीकांनी चौकाचौकात श्रद्धांजली सभा घेतल्या होत्या. घटनेची चौकशी करुन कारवाई करणेबाबत जीआयबी फाउंडेशन आणि डब्लूसीएएस या संस्थाकडून जिल्हाधीकारी यांना निवेदन देण्यात आले होते. घटनेची चौकशी करुन तातडीने केंद्र सरकारच्या वने व हवामानबदल विभागास अहवाल सादर करणेकरीता अप्पर प्रधान वन्यजीवरक्षक पश्चिम विभाग मुंबईचे श्री. बेन साहेब यांनी घटनास्थळी भेट दिली होती.

▪️ या घटनेनंतर दोन महिने उलटूनही कोणत्याही प्रकारचे ठोस कारवाई किंवा उपाययोजना झाली नसल्याने दिनांक 15 मार्च 2023 रोजी पुन्हा पर्यावरणप्रेमी संस्थांकडून उपवनसंरक्षक सोलापूर वनविभाग प्रादेशीक यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते व यावर तत्काळ कारवाई करणेबाबत उपवन संरक्षक कार्यालयाच्या अधिक्षकांना निवेदन दिले होते. या आंदोलनाची दखल घेऊन चारच दिवसात धरणे आंदोलनात मागणी केलेल्या हरणांच्या दुर्घटनाग्रस्त ठिकाणी पुलावर जाळीचे अवरोध उभारण्याचे काम एन.एच.ए.आय. च्या वतीने आयबीएम इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून सुरु झाले. दोन फूट उंचीचा कठडा आणि आठ फूट जाळीचे असे एकूणदहा फूट अवरोध पूलाच्या दोन्ही बाजूने उभारण्यात येत आहे. या कामाची सुरूवात आज जागतीक वनदिनाचे औचित्य साधून वनपरीक्षेत्र अधिकारी माळढोक पक्षीअभयारण्य नान्नज सौ. शुभांगी जावळे यांच्या हस्ते केली गेली. या प्रसंगी नान्नज अभयारण्यचे वनपाल संतोष मुंडे , मारुती गवळी, सारंग म्हमाणे, जीआयबी फाउंडेशनचे अध्यक्ष पंकज चिंदरकर, डब्लूसीएएसचे सचिव सुरेश शिरसागर NHAI चे आभियंता अमित पांडे, व्यकटेश्वर राव, मल्लेश्वर राव हे उपस्थित होते. हे काम येत्या पंचविस ते तीस दिवसात पुर्ण करण्याची योजना आहे असून या कामाच्या देखरेखीसाठी सहाय्यक वन संरक्षक वनविभाग प्रादेशीक, वनपरिक्षेत्र अधीकारी माळढोक अभयारण्य नान्नज,वनपरीक्षेत्र अधिकारी रोहयो सोलापूर यांची त्रीसदस्सीय समीती नेमण्यात आली आहे

Previous Post

उदय पाटील यांच्या भाजप प्रवेशाने सोलापुरातील राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघणार !

Next Post

गुढी पाडव्यानिमीत्त विठू-रखूमाई मंदिर सजले

Related Posts

कृषी-व्यवसाय क्षेत्राला मिळणार नवी दिशा; मुंबईत ‘मॅग्नेट २.०’ गुंतवणूकदार मेळावा
इतर घडामोडी

कृषी-व्यवसाय क्षेत्राला मिळणार नवी दिशा; मुंबईत ‘मॅग्नेट २.०’ गुंतवणूकदार मेळावा

September 15, 2026
दिघीत ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्पाला गती; १५ हजार कोटींची गुंतवणूक, ९० हजार रोजगारांची निर्मिती
इतर घडामोडी

दिघीत ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्पाला गती; १५ हजार कोटींची गुंतवणूक, ९० हजार रोजगारांची निर्मिती

September 15, 2026
गणेश विसर्जनाच्या तयारीचा महापौर विनायक कोंड्याल यांनी घेतला आढावा
इतर घडामोडी

गणेश विसर्जनाच्या तयारीचा महापौर विनायक कोंड्याल यांनी घेतला आढावा

September 15, 2026
सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!
इतर घडामोडी

सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!

September 14, 2026
देवकर कुटुंबीयांच्या घरी बाप्पाचे मंगलमय आगमन
इतर घडामोडी

देवकर कुटुंबीयांच्या घरी बाप्पाचे मंगलमय आगमन

September 14, 2026
विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय
इतर घडामोडी

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

September 12, 2026
Next Post
गुढी पाडव्यानिमीत्त विठू-रखूमाई मंदिर सजले

गुढी पाडव्यानिमीत्त विठू-रखूमाई मंदिर सजले

ताज्या बातम्या

पुण्यात साकारला पाणीपुरीच्या पुऱ्यांचा अनोखा गणपती ..!

पुण्यात साकारला पाणीपुरीच्या पुऱ्यांचा अनोखा गणपती ..!

September 15, 2026
कृषी-व्यवसाय क्षेत्राला मिळणार नवी दिशा; मुंबईत ‘मॅग्नेट २.०’ गुंतवणूकदार मेळावा

कृषी-व्यवसाय क्षेत्राला मिळणार नवी दिशा; मुंबईत ‘मॅग्नेट २.०’ गुंतवणूकदार मेळावा

September 15, 2026
दिघीत ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्पाला गती; १५ हजार कोटींची गुंतवणूक, ९० हजार रोजगारांची निर्मिती

दिघीत ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्पाला गती; १५ हजार कोटींची गुंतवणूक, ९० हजार रोजगारांची निर्मिती

September 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026