• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

भीमराव आंबेडकर प्रतिष्ठानतर्फे पाच मे रोजी सामुदायिक विवाह

by Yes News Marathi
March 9, 2023
in इतर घडामोडी
0
भीमराव आंबेडकर प्रतिष्ठानतर्फे पाच मे रोजी सामुदायिक विवाह
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : भीमराव आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने बौद्ध समाजातील जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा ५ मे २०२३ रोजी होणार असल्याची माहिती माहिती संस्थापक जयकुमार कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यंदा हा सोहळा कस्तुरबा मार्केटजवळील सोलापूर महानगरपालिका मुलांची शाळा क्र.२१ च्या मैदानावर पार पडणार आहे. सोहळ्यात नव वधू-वरांना कपडे, कपाट, दिवाण बेड, कपडे, मनीमंगळसूत्र, जोडवे व संसारोपयोगी साहित्य भेट देण्यात येणार आहे. गेल्या सात वर्षांत ४५ जोडप्यांचा विवाह लावण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी २१ जणांचा विवाह करण्याचे नियोजन आहे. इच्छुकांनी २० एप्रिलपर्यंत नाव नोंदणी करावी, असे आवाहन जयकुमार कांबळे यांनी केले आहे.

Previous Post

फडवणीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात नागपूरला झुकते माप देऊन केल्या मोठ्या घोषणा

Next Post

वाट्याला जाण्याइतका त्यांचा पक्ष मोठा नाही, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

Next Post
वाट्याला जाण्याइतका त्यांचा पक्ष मोठा नाही, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

वाट्याला जाण्याइतका त्यांचा पक्ष मोठा नाही, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group