• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर महानगरपालिका,घनकचरा व्यवस्थापन विभागात CNG वर चालणारे नवीन ६ रिफ्युज कॉम्पॅक्टर वाहने दाखल

Yes News Marathi by Yes News Marathi
March 8, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापूर महानगरपालिका,घनकचरा व्यवस्थापन विभागात CNG वर चालणारे नवीन ६ रिफ्युज कॉम्पॅक्टर वाहने दाखल
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – सोलापूर महानगरपालिका,घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून दैनंदिन कचरा वाहतुकीसाठी  CNG वर चालणारे  नवीन ६ नग रिफ्युज कॉम्पॅक्टर वाहने खरेदी करण्यात आली असून आज दि.०८/०३/२०२३ रोजी हि वाहने महापालिकेच्या ताफ्यात दाखल झाली आहेत सदरची वाहने मे.चव्हाण अॅटो व्हील्स प्रा.लि.यांचेकडून खरेदी करण्यात आलेली आहेत.सध्या महानगरपालिकेकडे डीझेल वर चालणारे एकूण १४ रिफ्युज कॉम्पॅक्टर वाहने कार्यरत होती त्यामधील ४ वाहने हि कंडम करण्यात येत असून सोलापूर शहरातील कचरा संकलन व वाहतूक सुरळीत चालावी याकरिता हि नवीन ६ वाहने खरेदी करण्यात आलेली आहेत,ही नवीन घेतलेले ६ नग रिफ्युज कॉम्पॅक्टर वाहने ही १० टन लोड क्षमता असलेली असून या  गाड्या CNG वर चालणाऱ्या असल्याने महापालिकेचे आर्थिक हित साधणार आहे प्रत्येक गाडीला १०० किलो CNG बसणाऱ्या २ टाक्या असणार आहेत,व सदर गाडी १ किलो CNG मध्ये १० Km मायलेज देते त्यामुळे या गाड्या फायदेशीर आहेत.आज दि.०८/०३/२०२३ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सकाळी १०.३० वाजता महानगरपालिकेच्या आवारात मा.आयुक्त, शीतल तेली-उगले यांच्या हस्ते गाड्यांचे पूजन करण्यात आले. त्यावेळी मे.चव्हाण अॅटो व्हील्स प्रा.लि.यांचेकडून मा.आयुक्त महोदया यांना प्रतीकात्मक चावी प्रदान करण्यात आली.या प्रसंगी अति.आयुक्त संदीप कारंजे,उपायुक्त मच्छिंद्र घोलप,उपायुक्त विद्या पोळ,सहा.आयुक्त विक्रमसिंह पाटील,आरोग्याधिकारी बसवराज लोहारे,सफाई अधीक्षक (वाहन) नागेश मेंडगुळे, मे.चव्हाण अॅटो व्हील्स प्रा.लि.यांचे प्रतिनिधी अंबादास चन्ना,श्रीकांत आवताडे व म.न.पा.चे इतर अधिकारी उपस्थित होते.

Previous Post

नागालँडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीने भाजप युतीच्या सरकारला पाठिंबा दिल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या

Next Post

तालमीत सराव करताना पै. स्वप्नील ज्ञानेश्वर पाडाळे याचे हृदयविकाराच्या झटक्याने झाले निधन

Related Posts

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना
इतर घडामोडी

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

August 28, 2026
बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना
इतर घडामोडी

बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना

August 28, 2026
कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार
इतर घडामोडी

कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार

August 28, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
Next Post
तालमीत सराव करताना पै. स्वप्नील ज्ञानेश्वर पाडाळे याचे  हृदयविकाराच्या झटक्याने झाले निधन

तालमीत सराव करताना पै. स्वप्नील ज्ञानेश्वर पाडाळे याचे हृदयविकाराच्या झटक्याने झाले निधन

ताज्या बातम्या

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

August 28, 2026
बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना

बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना

August 28, 2026
कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार

कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार

August 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026