• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

डस्टर गाडीतून दीड लाखाची गोवा दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Yes News Marathi by Yes News Marathi
February 26, 2023
in इतर घडामोडी
0
डस्टर गाडीतून दीड लाखाची गोवा दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
0
SHARES
1
VIEWS

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने २५ फेब्रुवारी रोजी करमाळा तालुक्यातील नेर्ले गावाच्या हद्दीत एका रेनॉल्ट डस्टर गाडीतून एक लाख ५३ हजार सहाशे किमतीचे गोवा राज्यातील दारू जप्त केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या करमाळाच्या पथकाचे दुय्यम निरीक्षक शंकर पाटील यांना २५ फेब्रुवारी रोजी मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार त्यांनी जवान विकास वडमिले यांच्यासह करमाळा तालुक्यातील नेर्ले गावाच्या हद्दीत पाळत ठेवली असता त्यांना एका रेनॉल्ट डस्टर क्रमांक MH48 P 0388 या चारचाकी वाहनातून गोवा राज्य निर्मित व विक्रीस असलेले इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्की १८० मिलीच्या ९६० बाटल्या वाहतूक होत असल्याचे आढळून आले. सदर गुन्ह्यात त्यांनी वाहन चालक निलेश लालासाहेब पडवळे, वय ३१ वर्षे, राहणार उमरड, ता.करमाळा याला ताब्यात घेऊन त्याचेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलमांतर्गत गुन्हा नोंदवला तसेच त्यास २६ फेब्रुवारी रोजी मा. न्यायालयासमक्ष हजर केले असता मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी आरोपीस एका दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे. या गुन्ह्यात एक लाख त्रेपन हजार सहाशे रुपये किमतीच्या गोवा दारूसह एकूण पाच लाख तेहतीस हजार सहाशे किंमतीचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने हस्तगत केला आहे. या कारवाईत निरिक्षक सदानंद मस्करे, सहायक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, महावीर कोळेकर, जवान अनिल पांढरे यांनी सहकार्य केले.

एका अन्य कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षक उषाकिरण मिसाळ यांनी जवान शोएब बेगमपुरे यांचेसह २६ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तुर गावाचे हद्दीत चांगदेव मंगलू राठोड, वय ४५ वर्षे, राहणार कोंडी तांडा, ता. उत्तर सोलापूर हा इसम त्याच्या दुचाकीवरून १२० लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याचे विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाईत रुपये पासष्ट हजार पाचशे पन्नास किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सीमा तपासणी नाका नांदणीच्या पथकाने २५ फेब्रुवारी रोजी अक्कलकोट तालुक्यातील तडवळ परिसरात दोन मोटरसायकलींसह २०० लिटर ताडी जप्त केली असून आबादास चिंचोळ या इसमास अटक केली असून एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. ही कारवाई निरीक्षक गुलाब जाधव, सहायक दुय्यम निरिक्षक मुकेश चव्हाण, जवान योगिराज तोग्गी, वसंत राठोड यांनी पार पाडली.

आवाहन
राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोवा दारू तसेच हातभट्टी दारूच्या अवैध वाहतूकीवर विशेष लक्ष ठेवले असून विशेष पथकांमार्फत याविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांना अवैध दारूच्या तक्रारी असल्यास या विभागास त्याची माहिती द्यावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी केले आहे.

Previous Post

पत्नीचा कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी चार लाख रुपये पोटगी देण्याचा कोर्टाचा आदेश – अँड.श्रीनिवास कटकुर

Next Post

सर फाऊंडेशन महाराष्ट्रचे ‘सर सन्मान’ पुरस्कार जाहीर

Related Posts

२५ सप्टेंबरपासून सोलापुरात खत विक्रीसाठी ‘एफएफएस’ प्रणाली लागू
इतर घडामोडी

२५ सप्टेंबरपासून सोलापुरात खत विक्रीसाठी ‘एफएफएस’ प्रणाली लागू

September 19, 2026
महापौर विनायक कोंड्याल यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी अन्नदान
इतर घडामोडी

महापौर विनायक कोंड्याल यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी अन्नदान

September 19, 2026
गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!
इतर घडामोडी

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी
इतर घडामोडी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026
अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी
इतर घडामोडी

अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी

September 18, 2026
‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 17, 2026
Next Post
सर फाऊंडेशन महाराष्ट्रचे ‘सर सन्मान’ पुरस्कार जाहीर

सर फाऊंडेशन महाराष्ट्रचे 'सर सन्मान' पुरस्कार जाहीर

ताज्या बातम्या

२५ सप्टेंबरपासून सोलापुरात खत विक्रीसाठी ‘एफएफएस’ प्रणाली लागू

२५ सप्टेंबरपासून सोलापुरात खत विक्रीसाठी ‘एफएफएस’ प्रणाली लागू

September 19, 2026
महापौर विनायक कोंड्याल यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी अन्नदान

महापौर विनायक कोंड्याल यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी अन्नदान

September 19, 2026
सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026