• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

स्वामी विवेकानंद शिक्षण संकुलामध्ये मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिरास भरघोस प्रतिसाद

Yes News Marathi by Yes News Marathi
February 24, 2023
in इतर घडामोडी
0
स्वामी विवेकानंद शिक्षण संकुलामध्ये मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिरास भरघोस प्रतिसाद
0
SHARES
1
VIEWS
  • सोलापूर – नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड जिल्हा शाखा सोलापूर संचलित स्वामी विवेकानंद शिक्षण संकुल एमआयडीसी सोलापूर व नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (NIMA) यांच्या संयुक्त विद्यमाने नॅब संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशजी यलगुलवार साहेब यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त स्वामी विवेकानंद शिक्षण संकुलामध्ये मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास डॉ. चंद्रकांत कुलकर्णी अध्यक्ष निमा अमृत महोत्सवी समिती, डॉ. रवी गायकवाड अध्यक्ष निमा सोलापूर, डॉ. अनिल पत्की राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य निमा, डॉ. साहेबराव गायकवाड प्राचार्य वैराग आयुर्वेद महाविद्यालय, डॉ. ग्यानानंद शिंदे, डॉ. बोगर्गे तसेच नॅब संस्थेचे सहसचिव शशीभूषण यलगुलवार सर, नॅब संस्थेचे आजीव सदस्य माणिक यादव सर उपस्थित होते. प्रारंभी प्रमुख अतिथी व अध्यक्ष यांच्या शुभहस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
  • कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुभाष माने सर यांनी केले. प्रमुख अतिथी डॉ. कुलकर्णी, डॉ. गायकवाड, व संस्थेचे सहसचिव शशीभूषण यलगुलवार, माणिक यादव सर यांनी आपल्या मनोगतामध्ये आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी मत मांडले. या कार्यक्रमांमध्ये परिसरातील महिला पुरुष या सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या आरोग्य शिबिरामध्ये शुगर, बीपी, सर्दी, खोकला, पोटदुखी व इतर आजारांचे मोफत तपासणी करून मोफत औषधे देण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सीमा यलगुलवार यांचे मार्गदर्शनानुसार करण्यात आले. हे आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका ताटे मॅडम, सपताळे सर, राठोड सर, कोळी सर, शिंदे सर, हिंगमिरे मॅडम, सुतार मॅडम, बनसोडे मॅडम, मानसी मॅडम, राऊतराव सर, कांचन मॅडम यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष माने सर यांनी केले व कार्यक्रमाचे आभार ताटे मॅडम यांनी मानले.
Previous Post

मनपा अंतर्गत कार्यरत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रसुतीगृहाचे नुतनीकरण संपन्न

Next Post

तस्लिम शेख यांच्या वाढदिवसानिमित्त महिला मेळावा संपन्न

Related Posts

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन
इतर घडामोडी

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन

September 26, 2026
उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.
इतर घडामोडी

उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

September 26, 2026
मोडनिंब येथे पर्युषण पर्वाची सांगता उत्साहात पालखी सोहळ्याने झाली.
इतर घडामोडी

मोडनिंब येथे पर्युषण पर्वाची सांगता उत्साहात पालखी सोहळ्याने झाली.

September 26, 2026
दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज
इतर घडामोडी

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी
इतर घडामोडी

पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

September 25, 2026
पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.
इतर घडामोडी

पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.

September 25, 2026
Next Post
तस्लिम शेख यांच्या वाढदिवसानिमित्त महिला मेळावा संपन्न

तस्लिम शेख यांच्या वाढदिवसानिमित्त महिला मेळावा संपन्न

ताज्या बातम्या

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन

September 26, 2026
कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!

कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!

September 26, 2026
उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

September 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026