• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मनपा शाळा क्रमांक सहा मध्ये फिजोथेरपी सेवेचा शुभारंभ

Yes News Marathi by Yes News Marathi
February 24, 2023
in इतर घडामोडी
0
मनपा शाळा क्रमांक सहा मध्ये फिजोथेरपी सेवेचा शुभारंभ
0
SHARES
1
VIEWS
  • सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभाग अंतर्गत मनपा शाळा क्र. 6 जोडबसवण्णा चौक, दाजी पेठ येथे फिजीओथेरेपी सेवेचा शुभारंभ मा. आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते दि. 24/02/2023 रोजी करण्यात आला. सदर प्रसंगी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त (आरोग्य) विद्या. पोळ, आरोग्याधिकारी डॉ. बसवराज लोहारे, शहर लेखा व्यवस्थापक श्री. सिध्देश्वर बोरगे डॉ. अदित्य झिपरे (फिजीओथेरपीस्ट), डॉ. तबस्सुम जमखंडी व इतर कर्मचारी उपस्थित होते.
  • सदर भौतिक उपचार (फिजीओथेरपी सेंटर) केंद्राकडून प्रामुख्याने कंबरदुखी, मानदुखी, गुडघेदुखी यावर भौतिक उपचार सुविधा देण्यात येणार आहेत. यामध्ये इलेक्ट्रोथेरपी मध्ये टेन्स मशीन, अल्ट्रासाउंड, इन्टरेफेरन्टल थेरेपी, लेजर, काव्र्हीकल ट्रॅक्शन, लंबर ट्रॅक्शन, वॅक्स बाथ, एक्सरसाईज थेरेपी सुविधा दिव्यांगांना मोफत तर इतर सर्व नागरिकांना अत्यल्प दरात फिजीओथेरेपी सुविधा देण्यात येणार आहे तरी याचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मा. आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले आहे.
Previous Post

प्राजक्ता माळीने इंस्टाग्रामवर तिचे काही सुंदर फोटो पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत

Next Post

मनपा अंतर्गत कार्यरत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रसुतीगृहाचे नुतनीकरण संपन्न

Related Posts

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन
इतर घडामोडी

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन

September 26, 2026
उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.
इतर घडामोडी

उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

September 26, 2026
मोडनिंब येथे पर्युषण पर्वाची सांगता उत्साहात पालखी सोहळ्याने झाली.
इतर घडामोडी

मोडनिंब येथे पर्युषण पर्वाची सांगता उत्साहात पालखी सोहळ्याने झाली.

September 26, 2026
दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज
इतर घडामोडी

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी
इतर घडामोडी

पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

September 25, 2026
पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.
इतर घडामोडी

पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.

September 25, 2026
Next Post
मनपा अंतर्गत कार्यरत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रसुतीगृहाचे नुतनीकरण संपन्न

मनपा अंतर्गत कार्यरत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रसुतीगृहाचे नुतनीकरण संपन्न

ताज्या बातम्या

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन

September 26, 2026
कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!

कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!

September 26, 2026
उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

September 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026