• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज महाविद्यालयांनी तात्काळ निकाली काढावेत

Yes News Marathi by Yes News Marathi
February 3, 2023
in मुख्य बातमी
0
0
SHARES
1
VIEWS

समाज कल्याण आयुक्त कैलास आढे यांच्या सूचना
सोलापूर : शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अनुसूचित जाती या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती शिक्षण फी, परीक्षा फी राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व विद्या वेतन या योजनांचा लाभ देण्यात येतो . जिल्ह्यातील बहुतांश महाविद्यालयाकडे शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबीत असून, विद्यार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ देण्यासाठी तात्काळ अर्ज निकाली काढावेत अशा, सूचना समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त कैलासआढे यांनी दिल्या.
विद्यार्थ्यांना सर्व योजना शासनामार्फत Mahadbtmahait.gov.in या संकेत स्थळात दि. 26 जानेवारी 2023 पासून बदल करुन MahadbtMharashtra.gov.in login/login या प्रणालीवरुन ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहेत. शैक्षणिक वर्ष सन 2022 23 या शैक्षणिक वर्षाचे अर्ज भरण्यासाठी दिनांक 22 सप्टेंबर 2022 पासून अर्ज स्वीकारण्यास व मंजुरी करण्यास सुरुवात झालेली आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयातील अनु.जाती या प्रवर्गातील पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्याचे 100 टक्के अर्ज भरुन शिष्यवृत्ती मिळण्यासाठी समाज कल्याण कार्यालयाकडे ऑनलाईन सादर करण्याबाबत महाविद्यालयांना वेळोवेळी सुचित करण्यात आले होते. जिल्ह्यातील बहुतांश महाविद्यालयांकडे अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्याचे अर्ज मंजुरी अभावी महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. सदर अर्जांवर तातडीने कार्यवाही करावी असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त कैलास आढे यांनी केले आहे.
तसेच ऑनलाईन बैठकीत कार्यालय स्तरावरुन देण्यात येणाऱ्या सूचनांबाबत जिल्ह्यातील अनेक महाविद्यालये बैठकीस उपस्थित रहात नाहीत. संबधित महाविद्यालयांनी शिष्यवृत्ती अर्जावर तातडीने कार्यवाही अन्यथा महाविद्यालयावर प्रचलित शासन निर्णया प्रमाणे करवाई करण्यात येईल असेही त्यांनी कळविले आहे.

Previous Post

सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन

Next Post

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य यांचा सोलापूर जिल्हा दौरा

Related Posts

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू
मुख्य बातमी

ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू

October 12, 2026
एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!
मुख्य बातमी

एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!

October 12, 2026
Next Post

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य यांचा सोलापूर जिल्हा दौरा

ताज्या बातम्या

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026
कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

October 13, 2026
दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !

दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026