• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

स्वयंघोषित संत आसाराम बापू बलात्कार प्रकरणी दोषी; उद्या कोर्ट शिक्षा सुनावणार

Yes News Marathi by Yes News Marathi
January 30, 2023
in मुख्य बातमी
0
स्वयंघोषित संत आसाराम बापू बलात्कार प्रकरणी दोषी; उद्या कोर्ट शिक्षा सुनावणार
0
SHARES
1
VIEWS
  • भारतात कधीकाळी मोठा अध्यात्मिक गुरू असलेला आसाराम बापू 2013 मधील एका बलात्काराच्या प्रकरणाता दोषी आढळल्यामुळे स्वयंघोषित संत आसाराम बापू यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गुजरातमधील गांधीनगर सत्र न्यायालयाने हा निकाल दिला असून उद्या आसाराम बापूला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. आसारामच्या सत्संगमध्ये अनेक राजकीय मंडळींनीदेखील हजेरी लावली होती.
  • 2013 मध्ये सूरतमधील एका तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आसाराम बापूवर लावण्यात आला होता. तर, या पीडित तरुणीच्या बहिणीवर आसारामचा मुलगा साई नारायण याने बलात्कार केल्याचा आरोप होता. या प्रकरणात आसारामशिवाय, त्याची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि चार अनुयायी ध्रुवबेन, निर्मला, जस्सी आणि मीरा या आरोपी होता. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी आसाराम बापूला कोर्टात व्हर्च्युअली हजर करण्यात आले. सुनावणीनंतर कोर्टाने आसारामला दोषी असल्याचे जाहीर केले. मात्र, शिक्षा उद्या, मंगळवारी सुनावणार असल्याचे जाहीर केले.
  • आधीच एका प्रकरणात आसाराम बापू हा बलात्काराच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. सध्या जोधपूर येथील तुरुंगात आसाराम बापू शिक्षा भोगत आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात सुप्रीम कोर्टात त्याने जामीन अर्ज दाखल केला होता. वाढते वय आणि ढासळती प्रकृती यामुळे जामीन मंजूर करण्याची विनंती आसारामने केली होती. मात्र, प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेता कोर्टाने ही विनंती मान्य केली नाही. आधीच एका प्रकरणात तुरुंगात शिक्षा भोगत असताना आता दुसरीकडे आणखी एका प्रकरणात आसाराम दोषी आढळला आहे.
  • देशभरात आसारामचे 400 पेक्षा जास्त आश्रम आणि 40 शाळा आहेत. आता हे संपूर्ण नेटवर्क आसारामची मुलगी भारतीच्याच हाती आहे. आसारामच्या अटकेननंतर वडील आसाराम बापूच्या विश्वासू सहकाऱ्याच्या मदतीने भारती आसाराम ट्रस्ट चालवत असल्याचे वृत्त होते. ‘संत श्री आसारामजी ट्रस्ट’ची धर्मादाय संस्था म्हणून नोंद आहे. याचं मुख्यालय अहमदाबादमध्ये आहे. इथेच आसारामने पहिल्या आश्रमाची स्थापना केली होती.
Previous Post

पीएम किसान सन्मान निधी योजनेतर्गंत प्रलंबित लाभार्थीनी त्यांचे बँक खाते उघडावे – विकास पाटील

Next Post

पोलीस उपनिरीक्षक रमाकांत ननवरे यांचे निधन

Related Posts

पालकमंत्री, खासदार आमदारांच्या कामांचे 5.86 कोटींचे महापालिकेत प्रस्ताव..!
मुख्य बातमी

पालकमंत्री, खासदार आमदारांच्या कामांचे 5.86 कोटींचे महापालिकेत प्रस्ताव..!

July 13, 2026
TOP 25 । सोलापूरकरांचा केमिकल लोच्या .. बसपोर्ट..एअरपोर्ट.. ड्रायपोर्ट ….IT पार्क अन् लॉजिस्टिक पार्क..!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूरकरांचा केमिकल लोच्या .. बसपोर्ट..एअरपोर्ट.. ड्रायपोर्ट ….IT पार्क अन् लॉजिस्टिक पार्क..!

July 12, 2026
TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!
मुख्य बातमी

TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!

July 11, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!

July 10, 2026
मुख्य बातमी

TOP 25 । पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, लोणावळ्यात 900 मिमी विक्रमी पाऊस, उजनीला फायदा

July 7, 2026
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 5, 2026
Next Post
पोलीस उपनिरीक्षक रमाकांत ननवरे यांचे निधन

पोलीस उपनिरीक्षक रमाकांत ननवरे यांचे निधन

ताज्या बातम्या

सोलापूर पुणे महामार्गावर बाळे येथील फोर्स शोरूमजवळ ट्रकची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक, एक ट्रकचालक गंभीर जखमीं

सोलापूर पुणे महामार्गावर बाळे येथील फोर्स शोरूमजवळ ट्रकची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक, एक ट्रकचालक गंभीर जखमीं

July 13, 2026
पालकमंत्री, खासदार आमदारांच्या कामांचे 5.86 कोटींचे महापालिकेत प्रस्ताव..!

पालकमंत्री, खासदार आमदारांच्या कामांचे 5.86 कोटींचे महापालिकेत प्रस्ताव..!

July 13, 2026
आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार ५०० विशेष बसेस सोडणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार ५०० विशेष बसेस सोडणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

July 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026