• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 13, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

डॉ. सुहास सरवदे यांच्या चित्रांचे प्रदर्शन

by Yes News Marathi
January 25, 2023
in इतर घडामोडी
0
डॉ. सुहास सरवदे यांच्या चित्रांचे प्रदर्शन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येथील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ सुहास सरवदे यांच्या चित्राचे प्रदर्शन दिनांक 26जानेवारी रोजी आय एम ए हॉल येथे आयोजित करण्यात आले आहे . सदर प्रदर्शनात व्यक्तिचित्रे , वस्तुचित्रे , निसर्गचित्रे आणि वन्यजीवांची चित्रे यांचा समावेश आहे . ही चित्रे वेगवेगळ्या माध्यमातून साकारलेली आहेत . सर्व चित्रातला जिवंतपणा वाखाणण्याजोगा आहे .
या प्रदर्शनाचे उदघाटन डॉ वैशंपायन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ सुधीर देशमुख यांच्या हस्ते दिनांक 25 जानेवारी रोजी संध्याकाळी 7.00 वाजता होणार आहे . सदर प्रदर्शन सोलापूर आय एम ए यांच्यातर्फे आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती आय एम ए चे अध्यक्ष डॉ वच्चे यांनी दिली . सदर प्रदर्शनाचा आस्वाद समस्त सोलापूरकरांनी घ्यावा असे त्यांचे आवाहन आहे . प्रदर्शनाची वेळ दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी 8.00 वाजल्यापासून ते रात्रौ 9.00 वाजेपर्यंत आहे .

Previous Post

दिशा परमारचा सहज सुंदर लुक!

Next Post

आज गणेश जयंती

Next Post
आज गणेश जयंती

आज गणेश जयंती

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group