• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पंढरपूरमध्ये एका ९ वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळल्यामुळे उडाली खळबळ

Yes News Marathi by Yes News Marathi
January 23, 2023
in इतर घडामोडी
0
पंढरपूरमध्ये एका ९ वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळल्यामुळे उडाली खळबळ
0
SHARES
1
VIEWS
  • सोलापूर : पंढरपूरमध्ये एका ९ वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. महिलासाठी बांधण्यात आलेल्या आणि सध्या बंद अवस्थेत असलेल्या सार्वजनिक शौचालयामध्ये या ९ वर्षाच्या बालकाचा मृतदेह आज पहाटे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या बालकाच्या मृतदेहाची अक्षरश: चिरफाड झाल्याने ही हत्या आहे की दुसरं काही आहे? याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
  • अतिशय धक्कादायक असलेल्या या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरलं आहे. शहरातील संतपीठ भागातील जगदंबा वसाहतीमध्ये राहणाऱ्या तिमा पांडूरंग धोत्रे यांचा ९ वर्षांचा मुलगा कृष्णा तिमा धोत्रे हा रविवारी रात्री आठ वाजता नातेवाईकांच्या घरातून जेवण करून बाहेर गेला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी किंवा नातेवाईकांच्या घरी न आल्याने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न घरातील मंडळी करत होते.
  • रात्री तिमा धोत्रे हे संतपेठ पंढरपूर येथील घराशेजारी बंद असलेल्या सार्वजनिक महिला शौचालयाजवळून सोमवारी पहाटे जात असताना त्यांना हा मृतदेह आढळून आला. त्यांनी मोबाईलची बॅटरी लावून पाहिल्यानंतर तो मृतदेह कृष्णाचा असल्याचे समजले. त्याच्या शरीराचा अर्धा भाग गायब होता. तर छातीची अक्षरश: चिरफाड झाली होती. तोंडावर जखमा होत्या. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक अरुण फुगे, गुन्हे शाखेचे प्रमुख सह.पोलीस निरीक्षक सी.व्ही केंद्रे या अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी हे घटनास्थळी पोहोचले.
  • या परिसरात भटके कुत्रे आणि डुकरांचा मोठा सुळसुळाट असल्याने अशा प्राण्यांनी त्याला जखमी करून त्याच्या शरीराचा भाग खाल्ला असल्याने कृष्णाचा मृत्यू झाला का? अशी शंका आता पुढे येऊ लागली आहे. तर कृष्णावर डुकरांचा हल्ला झाला नसून त्याचा घातपात झाला असावा. अशी शंका नागरिक व्यक्त करू लागल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होऊ लागली आहे. दरम्यान, पोलिसांनी या सर्व प्रकरणी सखोल चौकशीला सुरुवात केली असून एखादा सीसीटीव्ही फुटेज मिळतोय का? याचाही तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणाने परिसरात खूप भीतीचे वातावरण पसरल्याने लहान मुलांची पालकांना मोठी काळजी वाटू लागली आहे.
Previous Post

“बेटी बचाव व बेटी पढाव” कार्यक्रमात सिईओ स्वामी यांनी सृष्टी पाटील या बालिकेस दिला अध्यक्षपदाचा मान !

Next Post

विवाहितेवर अत्याचार, पैसे व दागिन्यांची लुट, प्रकरणी तरुणाचा जामिन फेटाळला

Related Posts

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.
इतर घडामोडी

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.

September 8, 2026
असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे
इतर घडामोडी

असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

September 7, 2026
एसटी स्टँडमधील ‘गर्दी’चा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास; सराईत चोरट्याला बेड्या!
इतर घडामोडी

एसटी स्टँडमधील ‘गर्दी’चा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास; सराईत चोरट्याला बेड्या!

September 7, 2026
जिल्हा लोकशाही दिनात 47 अर्ज दाखल; मोहोळ आणि उपनिबंधक कार्यालयाकडे सर्वाधिक तक्रारी
इतर घडामोडी

जिल्हा लोकशाही दिनात 47 अर्ज दाखल; मोहोळ आणि उपनिबंधक कार्यालयाकडे सर्वाधिक तक्रारी

September 7, 2026
सोलापूरात ‘जनकल्याण आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ चे वितरण
इतर घडामोडी

सोलापूरात ‘जनकल्याण आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ चे वितरण

September 7, 2026
मतदार यादी पुनरिक्षणासाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले उद्या सोलापूर दौऱ्यावर
इतर घडामोडी

मतदार यादी पुनरिक्षणासाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले उद्या सोलापूर दौऱ्यावर

September 7, 2026
Next Post
विवाहितेवर अत्याचार, पैसे व दागिन्यांची लुट, प्रकरणी तरुणाचा जामिन फेटाळला

विवाहितेवर अत्याचार, पैसे व दागिन्यांची लुट, प्रकरणी तरुणाचा जामिन फेटाळला

ताज्या बातम्या

सोलापुरातील 10 आमदारांची दिशा कमिटीला दांडी, 3 खासदार,1 आमदारांनी घेतले फैलावर…

सोलापुरातील 10 आमदारांची दिशा कमिटीला दांडी, 3 खासदार,1 आमदारांनी घेतले फैलावर…

September 8, 2026
एसआयआर अंतर्गत मतदार यादीत प्रत्येक पात्र मतदाराच्या समावेशासाठी राजकीय पक्षांनीही सहकार्य करावे-विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

एसआयआर अंतर्गत मतदार यादीत प्रत्येक पात्र मतदाराच्या समावेशासाठी राजकीय पक्षांनीही सहकार्य करावे-विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

September 8, 2026
सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.

September 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026