• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दिव्यांग सक्षमीकरण कार्यशाळेस उस्फुर्त प्रतिसाद

Yes News Marathi by Yes News Marathi
December 14, 2022
in इतर घडामोडी
0
दिव्यांग सक्षमीकरण कार्यशाळेस उस्फुर्त प्रतिसाद
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर – सोलापूर जिल्ह्यात दिव्याग सक्षमीकरण कार्यशाळेस उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. सोलापूर जिल्ह्यात १० हजार पेक्षा अधिक दिव्यांग बांधवांनी कार्यशाळेत भेट देऊन भावना व्यक्त केल्या. गुलाब पुष्प देऊन दिव्यांगाचे स्वागत करणेत आले आहे.

सोलापूर जिल्हयात आज सर्व ग्रामपंचायती व समाज कल्याण विभाग अंतर्गत आश्रमशाळेत दिव्यांग सक्षमीकरण कार्यशाळेचे आयोजन करणेत आले होते.
उत्तर सोलापूर तालुक्यांतील हगलूर येथे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी भेट देऊन दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायती निधी मधून मदतीचा धनादेश देणेत आला. गावातील दिव्यांग बांधवांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करणेत आले. तसेच दिव्यांग बांधवांचे समस्या जाणून घेतल्या. या प्रसंगी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, सरपंच अरिफा पठाण, शिक्षक शशीकांत शिंदे उपस्थित होते. उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी स्वत जागेवर जाऊन दिव्यांग बांधवांचे स्वागत करून आपल्या विनम्रतेचे दर्शन घडविले. प्रास्तविक ग्रामसेवक राजकुमार साबळे यांनी केले. या प्रसंगी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत दिव्यांगांना शौचालय सुविघा देणेची तरतुद असल्याचे सांगून कमोड प्रकारातील शौचालय उभारणे साठी अर्ज करणेचे आवाहन केले. आधारकार्ड व बॅंकेचे पासबुक व दिव्यांग प्रमाणपत्र ग्रामसेवक यांचे मार्फत पंचायत समिती कडून जिल्हा परिषदे कडे सादर करणेचे आवाहन केले.

मंगळवेढा तालुक्यांतील ब्रम्हपुरी येथे उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख यांनी कार्यशाळेस भेट देऊन दिव्यांगाना मदतीचे वाटप केले. सरपंच मनोज पुजारी , माजी सरंपच विजय पाटील,उपस्थित होते. या प्रसंगी ग्रामविकास अधिकारी संजय पाटील यांनी सर्व २५ दिव्यांग बांधवांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ देणेत आला असल्याचे सांगितले.

तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यांतील मुळेगाव येथे समाजकल्याण अधिकारी सुनील खमीतकर यांनी कार्यशाळेस भेट दिली. दिव्यांग बांधवांना समाजकल्याण विभाग, शिक्षण विभाग, राज्य शासनाचे विविध योजनांची माहिती दिली.

दिव्यांगांनी ५ टक्के निधीचा लाभ घ्यावा – सिईओ दिलीप स्वामी

सोलापूर जिल्ह्यात दिव्यांग बांधवांसाठी आयोजित सक्षमीकरण कार्यशाळेस चांगला प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. ग्रामपंचायतीचा ५ टक्के निधी तसेच शासनाचे विविध योजनांची माहिती देणे साठी तसेच दिव्यांग बांधवांचे आरोग्य विषयक समस्या जाणून घेऊन त्यांवर मार्ग काढणेसाठी सक्षमीकरण कार्यशाळमुळे चांगली सुरूवात झाली आहे. यासाठी जिल्हात सर्व अधिकारी व कर्मचारी यांची दिव्यांगासाठी झटून कार्यशाळा यशस्वी करणे साठी प्रयत्न केले. त्याबद्दल कर्मचारी यांचे अभिनंदन केले तर उस्फुर्त प्रतिसाद दिलेबद्दल दिव्यांग बांधवांचे आभार सिईंओ स्वामी यांनी मानले.

दिव्यांग बांधवासाठी प्रत्येक ग्रामपंचायती मध्ये नोंदवही – शेळकंदे

सर्व योजनांचा लाभ देणे साठी प्रत्येक ग्रामपंचायती मध्ये गावातील दिव्यांग यांची नोंद घेणेचे सुचना देणेत आली आहे. एकही दिव्यांग मदतीपासून वंचीत राहू. नये असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी केले.

उत्तर सोलापूर तालुक्यांतील हगलूर येथे दिव्यांग सक्षमीकरण कार्यशाळेत मार्गदर्शन करताना बोलत होते. केवळ ग्रामपंचायती च्या ५ टक्के निधी बरोबर जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग व राज्य शासनाचे वेगवेगळ्या योजनांची माहिती देऊन शासकीय. योजने पासून एकही दिव्यांग वंचित राहणार नाहीत याची काळजी घेणेचे सुचना दिल्या. दिव्यांगाचा निधी त्या त्या वर्षात खर्च करा अशा सुचना दिले. याबाबत योजनानिहय रजिस्टर अपडेट करणेचे सुचना उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी दिल्या.

Previous Post

सोलापूर महानगरपालिका आयोजित शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन…

Next Post

अभिनेत्री कतरिना कैफने शेअर केल्यानंतर काही वेळातच फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतात

Related Posts

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज
इतर घडामोडी

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी
इतर घडामोडी

पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

September 25, 2026
पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.
इतर घडामोडी

पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.

September 25, 2026
१५ ऑक्टोबरचा ऊस गाळपाचा निर्णय रद्द करा; उशिरा गाळप सुरू करण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक
इतर घडामोडी

१५ ऑक्टोबरचा ऊस गाळपाचा निर्णय रद्द करा; उशिरा गाळप सुरू करण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक

September 25, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश
इतर घडामोडी

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026
Next Post
अभिनेत्री कतरिना कैफने शेअर केल्यानंतर काही वेळातच फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतात

अभिनेत्री कतरिना कैफने शेअर केल्यानंतर काही वेळातच फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतात

ताज्या बातम्या

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

September 25, 2026
दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

September 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026