• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ह.भ.प.मोहन शेळके महाराज यांची अखिल भाविक वारकरी मंडळ प्रदेश सचिवपदी निवड

Yes News Marathi by Yes News Marathi
November 23, 2022
in इतर घडामोडी
0
ह.भ.प.मोहन शेळके महाराज यांची अखिल भाविक वारकरी मंडळ प्रदेश सचिवपदी निवड
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : अखिल भाविक वारकरी मंडळ यांचे माध्यमातून कार्यकारीणी मध्ये बदल करण्यात आला. तालुका, जिल्हा, विभाग आणि प्रदेश असे सर्व पदाधिकारी बदलण्यात आले . त्यामध्ये प्रदेश सचिवपदी ह भ प मोहन शेळके यांची निवड करण्यात आली. ह.भ.प. भागवत महाराज चवरे पंढरपूर (राष्ट्रिय उपाध्यक्ष) यांनी सूचना मांडली आणि महाराष्ट्र प्रदेश सदस्य ह भ प अभिमन्यु डोंगरे महाराज यांनी अनुमोदन देऊन एकमताने निवड करण्यात आली. 2019 साली ह भ प मोहन शेळके यांना सोलापूर जिल्हा सचिव जबाबदारी देणेत आली होती. भजन,कीर्तन , प्रवचन, सप्ताह, ई. सर्व प्रकारचे कार्यात सहभागी होऊन सेवा सुरू आहे . त्यांना ह भ प माईसाहेब शेळके महाराज यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच सोलापुरातील सर्व दिंडीला संघटित करण्याचे कार्य 1970 साली ह भ प नानासाहेब शेळके महाराज यांनी केले होते. त्यांचा वारसा मोहन शेळके महाराज यांनी चालू ठेवला आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील अनेक सप्ताह संयोजकांना सहकार्य करून अनमोल कार्य चालू असून तो अनुभव आणि त्यांची काम करण्याची पद्धत पाहून त्यांच्याकडे प्रदेश सचिव पदाची जबाबदारी देणेत आली आहे , असे ह भ प सुधाकर महाराज इंगळे (राष्ट्रिय अध्यक्ष) यांनी निवडी प्रसंगी म्हटले होते.

 " मेळविली मांदी  वैष्णवांची |" 
       श्री संत ज्ञानेश्वर महाराजानी 12 व्या शतकामध्ये त्या काळातील सर्व संताना एकत्रित करून वारकरी संप्रदायाच्या वाढीसाठी प्रयत्न केले होते. त्याच वाटेवरून जाण्यासाठी प्रयत्न व्हावा म्हणून वारकरी संप्रदायाचा प्रचार -  प्रसार करण्यासाठी आवश्यक अशी कार्यकारीणी करणे गरजेचे आहे. शिवाय सर्वांना एकत्रित करून वारकरी संप्रदायाच्या वाढीसाठी आवश्यक ते सर्व बदल करण्याची कुवत पाहून ही निवड करण्यात आली आहे. या निवडी साठी ह भ प सुधाकर महाराज इंगळे (राष्ट्रिय अध्यक्ष) यांनी गौरवोद्गार काढले व अभिनंदन ही केले. महाराष्ट्रातील अनेक संघटनांनी व भाविकांनी अभिनंदन केले आहे.
Previous Post

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले तब्येत खालावल्याने रुग्णालयात दाखल

Next Post

यात्रेमुळे ग्रामीण भागातील नवउद्योजक घडण्यामध्ये प्राधान्य मिळेल: कुलगुरू डॉ. फडणवीस

Related Posts

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!
इतर घडामोडी

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!

August 7, 2026
लेण्याद्री : श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम
इतर घडामोडी

लेण्याद्री : श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम

August 7, 2026
महाराष्ट्रात 30,000 हून अधिक शिक्षकांची भरती..!
इतर घडामोडी

महाराष्ट्रात 30,000 हून अधिक शिक्षकांची भरती..!

August 7, 2026
आमदार राजेंद्र राऊत यांचा भव्य नागरी सत्कार व सोलापूरकरांचा ९ ऑगस्टला निगडी येथे स्नेहमेळावा
इतर घडामोडी

आमदार राजेंद्र राऊत यांचा भव्य नागरी सत्कार व सोलापूरकरांचा ९ ऑगस्टला निगडी येथे स्नेहमेळावा

August 7, 2026
स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे
इतर घडामोडी

स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

August 6, 2026
आ. देवेंद्र कोठे यांच्या निधीतून प्रभाग क्र. १२ मध्ये २० लाखांच्या काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
इतर घडामोडी

आ. देवेंद्र कोठे यांच्या निधीतून प्रभाग क्र. १२ मध्ये २० लाखांच्या काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

August 6, 2026
Next Post
यात्रेमुळे ग्रामीण भागातील नवउद्योजक घडण्यामध्ये प्राधान्य मिळेल: कुलगुरू डॉ. फडणवीस

यात्रेमुळे ग्रामीण भागातील नवउद्योजक घडण्यामध्ये प्राधान्य मिळेल: कुलगुरू डॉ. फडणवीस

ताज्या बातम्या

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026