• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

व्याज दरवाढीमुळे २० वर्षासाठीचे गृहकर्ज आता २४ वर्ष भरावे लागणार

Yes News Marathi by Yes News Marathi
October 6, 2022
in मुख्य बातमी
0
व्याज दरवाढीमुळे २० वर्षासाठीचे गृहकर्ज आता २४ वर्ष भरावे लागणार
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज नेटवर्क : दीर्घकालीन मुदतीसाठी कर्ज घेतलेल्या ग्राहकांना आता काही वर्ष कर्जाचे हप्ते भरावे लागणार आहे. जर, तुम्ही 20 वर्षांसाठी गृह कर्ज (Home Loan) घेतले असेल तर आता तुम्हाला 24 वर्षांसाठी कर्जाचा हप्ता भरावा लागणार आहे. मागील पाच महिन्यात गृह कर्जाचा दर हा 6.5 टक्क्यांहून 8.25 टक्के इतका झाला आहे.

वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून रेपो दरात वाढ करण्यात येत आहे. मे महिन्यापासून सप्टेंबरपर्यंत चार वेळेस रेपो व्याज दरात वाढ करण्यात आली आहे. रेपो दरात वाढ झाल्याने कर्जेदेखील महाग झाली आहेत. वैयक्तिक, शैक्षणिक, गृहकर्ज आदी कर्जांचा समावेश आहे.

रेपो दरात वाढ
एप्रिल महिन्यात रेपो दर हा 4 टक्के होता. त्यावेळी गृह कर्जावरील व्याज दर 6.7 टक्के इतका होता. त्यानुसार 20 वर्षाच्या मुदतीसाठी 10 लाख रुपयांच्या कर्जासाठी 7574 रुपये हप्ता भरावा लागत होता. एप्रिल 2022 नंतर रिझर्व्ह बँकेने मे, जून, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात रेपो दर वाढ केली. त्या प्रमाणात गृह कर्जाचा दरदेखील वाढला. मे महिन्यात रेपो दर 4.4 टक्के होता. त्यावेळी गृह कर्जाचा दर 7.1 टक्के झाला होता. जून महिन्यात 4.9 टक्के रेपो दर असताना 7.6 टक्के होता. ऑगस्ट महिन्यात रेपो दर 5.4 टक्के आणि सप्टेंबर महिन्यात 5.9 टक्के इतका झाला. त्यावेळी गृह कर्जाचा दर अनुक्रमे 8.1 टक्के आणि 8.6 टक्के इतका झाला. 20 वर्षांच्या मुदतीसाठी घेतलेल्या 10 लाखांच्या कर्जासाठी 8.6 टक्के दराने 8741 रुपयांचा EMI झाला आहे.

Previous Post

सोनाक्षी सिन्हा तिच्या नव्या लूकने वर्चस्व गाजवत आहे

Next Post

आलियाने तिच्या बेबी शॉवरचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

Related Posts

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..
मुख्य बातमी

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!
मुख्य बातमी

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!

August 7, 2026
‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
मुख्य बातमी

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026
आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन
मुख्य बातमी

आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन

August 6, 2026
भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न
मुख्य बातमी

भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

August 6, 2026
बाळासाहेब सरवदे खून खटला…भाजप नगरसेविका शालन शिंदे यांना कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर
मुख्य बातमी

बाळासाहेब सरवदे खून खटला…भाजप नगरसेविका शालन शिंदे यांना कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर

August 6, 2026
Next Post
आलियाने तिच्या बेबी शॉवरचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

आलियाने तिच्या बेबी शॉवरचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

ताज्या बातम्या

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

August 7, 2026
अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!

August 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026