• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर शहरातील ‘या’ भागातील नागरिकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी…

Yes News Marathi by Yes News Marathi
September 24, 2022
in मुख्य बातमी
0
सोलापूर शहरातील ‘या’ भागातील नागरिकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी…
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : शहरातील 54 मीटर रस्ता अर्थात छत्रपती संभाजी महाराज चौक ते अवंती नगर.. मुक्ताईनगर पासून पुढे मंगळवेढा रोडला सी एन एक्स हॉस्पिटल जवळ क्रॉसिंग करणारा रस्ता.  बऱ्याच वर्षापासून हा रस्ता गाजत आहे आता महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी या रस्त्याकडे विशेष लक्ष दिले आहे..डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये हा रस्ता 60 मीटर होता नंतर तो 54 मीटर करण्यात आला .प्रत्यक्ष जागेवर 21 मीटरच रस्ता आहे. उर्वरित जागा रिकामी आहे. त्यामुळे तिथे अतिक्रमण होऊ नये आणि डेव्हलपमेंट प्लॅन नुसार हा पूर्ण रुंदीने म्हणजे 54 मीटर रुंदीचा हा रस्ता करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्याबाबतच्या सूचना मनपा आयुक्त पी शिवशंकर यांनी नगर अभियंता संदीप कारंजे यांना दिल्या आहेत. या रस्त्याच्या सुरुवातीला छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ वीस वर्षांपूर्वीच्या रस्त्यावरच 21 झोपड्या आहेत त्या झोपड्याचे 30 ऑक्टोबर पर्यंत इतरत्र दुसऱ्या जागेच्या ठिकाणी पुनर्वसन करण्यात येणार आहे. 30 ऑक्टोबर पर्यंत स्वतःहून झोपडपट्टी धारक न गेल्यास तेथील अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. अवंतीनगर, वसंत विहार ,अभिमान श्री, मुक्ताईनगर राजेश कोठे नगर ,निखिल थोबडे नगर, कोयना नगर या भागातील नागरिकांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आणि रहदारीचा आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वसाहतीकरण झाले आहे त्यामुळे हा 54 मीटर रुंदीचा रस्ता केल्यास भविष्यातील दळणवळणासाठी याचा चांगलाच फायदा होईल त्यामुळे या भागातील नागरिकांनी तसेच लोकप्रतिनिधींनी देखील प्रशासनाकडे याबाबतचा पाठपुरावा करावा.

Previous Post

अमृता खानविलकरचे साडीवरील प्रेम तिच्या इन्स्टाग्रामवरील लेटेस्ट साडी लूकमधून स्पष्टपणे दिसून येते

Next Post

अमित शाह यांना आव्हान करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे : आशिष शेलार

Related Posts

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…
मुख्य बातमी

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

September 25, 2026
मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!

September 24, 2026
सोलापूरची विमानसेवा पुन्हा कधी ? MADC कडून अद्याप टेंडर नाही..!
मुख्य बातमी

सोलापूरची विमानसेवा पुन्हा कधी ? MADC कडून अद्याप टेंडर नाही..!

September 24, 2026
मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!
मुख्य बातमी

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

September 22, 2026
शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन
मुख्य बातमी

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

September 22, 2026
महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!
मुख्य बातमी

महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!

September 22, 2026
Next Post
अमित शाह यांना आव्हान करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे : आशिष शेलार

अमित शाह यांना आव्हान करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे : आशिष शेलार

ताज्या बातम्या

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

September 25, 2026
दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

September 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026