• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जलजीवन मिशनची कामे येत्या ३० जुलै पर्संत पुर्ण करा- सिईओ दिलीप स्वामी

Yes News Marathi by Yes News Marathi
July 18, 2022
in इतर घडामोडी
0
जलजीवन मिशनची कामे येत्या ३० जुलै पर्संत पुर्ण करा- सिईओ दिलीप स्वामी
0
SHARES
0
VIEWS

शाळा व अंगणवाडी नळ कनेक्शन जोडणीसाठी विभागाचे अभिनंदन !

सोलापूर – जिल्ह्यातील प्रत्येक शाळा व अंगणवाडीत नळ कनेक्शन देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सिईओ दिलीप स्वामी यांनी दिली.

जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नल से जल या योजनेची आढावा बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली शिवरत्न सभागृहात पार पडली. बैठकीला मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता दीपक कोळी, प्रभारी कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख ट, लेखाधिकारी श्रीकांत मिरगाळे, यांच्यासह सर्व तालुक्यातील उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता यांची उपस्थिती होती.

दरम्यान बैठकीत सीईओ स्वामी यांनी जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांची सर्व कामे येत्या 30 जुलै पर्यंत पूर्ण झाली पाहिजेत अशी सक्त ताकीद उपस्थित अभियंत्यांना दिली.

हर घर नल से जल या योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळा व अंगणवाडीला नळ जोडणी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या कामाबद्दल पाणी पुरवठा विभागाचे अभिनंदन करण्यात आले. नळ कनेक्शन जोडणी बाबत अंतर्गत तपासणी करण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षण विभाग व महिला बालकल्याण विभागाच्या यंत्रणेला सिईओ स्वामी यांनी दिल्याचे सांगितले.

Previous Post

रामदेव बाबांचे पट्ट शिष्य आनंद देव देणार जुळे सोलापुरात 3 दिवस योग धडे

Next Post

झोप लागत नाही, जेवण जात नाही ; रामदास कदम ढसाढसा रडले

Related Posts

सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी
इतर घडामोडी

सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी

August 22, 2026
महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!

August 22, 2026
महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
इतर घडामोडी

महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

August 21, 2026
राज्यातील ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, २५ नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती
इतर घडामोडी

राज्यातील ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, २५ नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती

August 21, 2026
साखरेने गाठला उच्चांकी दर; साखर ऐंशी तर गूळ शंभरी पार करणार?
इतर घडामोडी

साखरेने गाठला उच्चांकी दर; साखर ऐंशी तर गूळ शंभरी पार करणार?

August 21, 2026
लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!
इतर घडामोडी

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

August 20, 2026
Next Post
झोप लागत नाही, जेवण जात नाही ; रामदास कदम ढसाढसा रडले

झोप लागत नाही, जेवण जात नाही ; रामदास कदम ढसाढसा रडले

ताज्या बातम्या

सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी

सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी

August 22, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!

महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!

August 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026