• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर शाखेच्या अध्यक्षपदी रेणुका महागांवकर

Yes News Marathi by Yes News Marathi
June 27, 2022
in इतर घडामोडी
0
महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर शाखेच्या अध्यक्षपदी रेणुका महागांवकर
0
SHARES
0
VIEWS

तर उपाध्यक्ष म्हणून प्रा.दिपक देशपांडे यांची अविरोध निवड

सोलापूर :- महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या अध्यक्षपदावर दुसऱ्यांदा रेणुका महागांवकर यांची तर उपाध्यक्षपदावर प्राध्यापक दिपक देशपांडे, कार्याध्यक्षपदी प्रशांत बडवे यांची अविरोध निवड करण्यात आली. हॉटेल एैश्वर्या येथे सभासदांच्या उपस्थितीत ही बैठक पार पाडली.

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी असलेले पद्माकर कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी निवडीची बैठक घेण्यात आली. यामध्ये प्रारंभी मागील वर्षीच्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. खर्चाला मंजुरी देण्यात आली. तत्पुर्वी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या कार्यकारिणीच्या निवडीसाठी सभासदांमधून 15 जणांचे अर्ज प्राप्त झाले. 15 जणांच्या कार्यकारिणीसाठी 15 जणांचे अर्ज आल्याने ते सर्व अर्ज मंजुर करून कार्यकारणीची निवड निर्वाचन अधिकारी सीए नितीन नावंदर यांनी अविरोध निवड झाल्याचे घोषित केले. यामध्ये पुढीलप्रमाणे पदाधिकाऱ्यांची निवड झाली.

अध्यक्ष – रेणुका अविनाश महागांवकर
उपाध्यक्ष – दिपक शंकरराव देशपांडे
कार्याध्यक्ष – प्रशांत सदाशिव बडवे
प्रमुख कार्यवाह – जितेश जीवन कुलकर्णी
सहकार्यवाह – गुरूनाथ नामदेव वठारे
कोषाध्यक्ष – अमोल वासुदेव धाबळे
कार्यकारिणी सदस्य – अविनाश महागांवकर, पृथा रविंद्र हलसगीकर, अभय विजय जोशी,विनायक दिगंबर होटकर, मेधा जितेश कुलकर्णी, शैलजा सुधीर रत्नपारखी, संजय जगन्नाथ भोईटे, आम्रपाली जोटेनवार, प्रकाश लक्ष्मण मोकाशे.

अशी निवड अविरोध करण्यात आली. सन 2022 ते 2027 या 5 वर्षाच्या कालावधीसाठी ही पदाधिकारी आणि कार्यकारिणीची निवड करण्यात आली असल्याचे निर्वाचन अधिकारी नितीन नावंदर यांनी जाहीर केले.

Previous Post

एकनाथ शिंदे गटाला दिलासा; बंडखोर आमदारांना अभय, पुढील सुनावणी ११ जुलै रोजी

Next Post

कोरोनाने निधन झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी मुदतीनंतर तक्रार निवारण समितीमार्फत अर्ज करावेत

Related Posts

समाधान आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु आराधना महोत्सव
इतर घडामोडी

समाधान आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु आराधना महोत्सव

July 28, 2026
मंत्रिमंडळ निर्णय | मंगळवार, २८ जुलै २०२६
इतर घडामोडी

मंत्रिमंडळ निर्णय | मंगळवार, २८ जुलै २०२६

July 28, 2026
निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप
इतर घडामोडी

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

July 27, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन
इतर घडामोडी

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

July 27, 2026
राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी
इतर घडामोडी

राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत बाल दिंडी उत्साहात; टाळ-मृदंगाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा
इतर घडामोडी

आषाढी एकादशीनिमित्त दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत बाल दिंडी उत्साहात; टाळ-मृदंगाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा

July 27, 2026
Next Post
कोरोनाने निधन झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी मुदतीनंतर तक्रार निवारण समितीमार्फत अर्ज करावेत

कोरोनाने निधन झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी मुदतीनंतर तक्रार निवारण समितीमार्फत अर्ज करावेत

ताज्या बातम्या

समाधान आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु आराधना महोत्सव

समाधान आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु आराधना महोत्सव

July 28, 2026
मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन

मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन

July 28, 2026
मंत्रिमंडळ निर्णय | मंगळवार, २८ जुलै २०२६

मंत्रिमंडळ निर्णय | मंगळवार, २८ जुलै २०२६

July 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026