• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

एकनाथ शिंदे गटाला दिलासा; बंडखोर आमदारांना अभय, पुढील सुनावणी ११ जुलै रोजी

Yes News Marathi by Yes News Marathi
June 27, 2022
in मुख्य बातमी
0
एकनाथ शिंदे गटाला दिलासा; बंडखोर आमदारांना अभय, पुढील सुनावणी ११ जुलै रोजी
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज नेटवर्क : एकनाथ शिंदेंच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी 11 जुलै रोजी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार, राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी आणि शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांना कोर्टाने नोटीस बजावली आहे. या प्रतिवाद्यांना पुढील पाच दिवसात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. नोटीस बजावलेल्या बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या नोटिशीला 12 जुलैपर्यंत उत्तर देता येणार आहे. दरम्यान, सर्व आमदारांच्या सुरक्षितेची जबाबदारी ही राज्याचीच असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर आता विधानसभा उपाध्यक्षांना शिंदे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करता येणार नाही, असे सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले आहेत. विधानसभा उपाध्यक्षांनी दिलेल्या अपात्रेतच्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी आता मुदतवाढ दिल्याने एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Previous Post

उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लागण

Next Post

महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर शाखेच्या अध्यक्षपदी रेणुका महागांवकर

Related Posts

पुणे येथे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा धडक मोर्चा यशस्वी
मुख्य बातमी

पुणे येथे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा धडक मोर्चा यशस्वी

November 5, 2026
सोलापूर जिल्ह्यातील ५ लाख १५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात २५८ कोटी ६४ हाजाराची मदत जमा
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यातील ५ लाख १५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात २५८ कोटी ६४ हाजाराची मदत जमा

November 5, 2026
पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन पाण्याचा काटकसरीने वापर करावा – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन पाण्याचा काटकसरीने वापर करावा – पालकमंत्री जयकुमार गोरे

November 5, 2026
उजनी धरणावरील हे दोन डेंजर प्रकल्प झाले रद्द…!
मुख्य बातमी

उजनी धरणावरील हे दोन डेंजर प्रकल्प झाले रद्द…!

November 5, 2026
सोलापूर शहरात ६ ते २० नोव्हेंबरदरम्यान मनाई आदेश लागू
मुख्य बातमी

सोलापूर शहरात ६ ते २० नोव्हेंबरदरम्यान मनाई आदेश लागू

November 4, 2026
दिनांक ५ नोव्हेंबर सोलापूरला ‘आरोग्य संवाद यात्रा’
मुख्य बातमी

दिनांक ५ नोव्हेंबर सोलापूरला ‘आरोग्य संवाद यात्रा’

November 4, 2026
Next Post
महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर शाखेच्या अध्यक्षपदी रेणुका महागांवकर

महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर शाखेच्या अध्यक्षपदी रेणुका महागांवकर

ताज्या बातम्या

आरोग्यमंत्र्यांनी केले पोस्टमार्टम , सिव्हिल सर्जन, आरोग्य अधिकारी आणि संचालकांना घेतले फैलावर

आरोग्यमंत्र्यांनी केले पोस्टमार्टम , सिव्हिल सर्जन, आरोग्य अधिकारी आणि संचालकांना घेतले फैलावर

November 5, 2026
पुणे येथे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा धडक मोर्चा यशस्वी

पुणे येथे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा धडक मोर्चा यशस्वी

November 5, 2026
सोलापूर जिल्ह्यातील ५ लाख १५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात २५८ कोटी ६४ हाजाराची मदत जमा

सोलापूर जिल्ह्यातील ५ लाख १५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात २५८ कोटी ६४ हाजाराची मदत जमा

November 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026