• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बळीराजाची पुजा करुन आंदोलन

Yes News Marathi by Yes News Marathi
June 26, 2022
in इतर घडामोडी
0
बळीराजाची पुजा करुन आंदोलन
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क ; रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांचा आदेशानुसार महाराष्ट्र राज्या मधे इडा पिडा टळू दे बळी च राज्य येऊदे व महाविकास आघाडी सरकार जाऊ दे हे बळीराजाची पुजा करुन आंदोलन केले. गेल्या अडीच वर्षांपासून महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील जनतेची घोर फसवणूक केली आहे विजेचे कनेक्शन बंद केले कोरोना काळामध्ये जनतेला वाऱ्यावर सोडले. पिक विम्याचे पैसे दिले नाहीत सरकार विरोधात असंतोषाची लाट कायम असून महाविकास आघाडी सरकार जाऊ दे बळी च राज्य येऊदे यासाठी आंदोलन करण्यात आले यावेळी रयत क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष शशिकांत थोरात पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस हणमंत गिरी युवक जिल्हाध्यक्ष नामदेव पवार सत्यवान तरटे उ. सोलापूर अध्यक्ष दिगंबर बाबा नन्नवरे शंकर साठे विकास पवार परशुराम आगवणे रमेश गोरे संतोष सलगर कुंभार माने हे उपस्थित होते

Previous Post

शिंदे गटाकडून 50 कोटींहून अधिकची ऑफर, या आमदाराने केला दावा

Next Post

सोलापूर जिल्हा परिषद आवारात आढळला महिलेचा मृतदेह

Related Posts

रोहित पवार यांनी दारू बनवण्याच्या कारखान्याला वापरणारे पाणी आधी बंद करावे
इतर घडामोडी

रोहित पवार यांनी दारू बनवण्याच्या कारखान्याला वापरणारे पाणी आधी बंद करावे

October 31, 2026
जगातील प्रत्येक जीव साधक आहे – निरूपणकार विवेक घळसासी
इतर घडामोडी

जगातील प्रत्येक जीव साधक आहे – निरूपणकार विवेक घळसासी

October 30, 2026
बालाजी सरोवरच्या प्रीमियरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला ‘ऑल-डे डायनिंग रेस्टॉरंट ऑफ द इयर’ पुरस्कार
इतर घडामोडी

बालाजी सरोवरच्या प्रीमियरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला ‘ऑल-डे डायनिंग रेस्टॉरंट ऑफ द इयर’ पुरस्कार

October 29, 2026
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील शाळांमध्ये वर्षभर विविध उपक्रम
इतर घडामोडी

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील शाळांमध्ये वर्षभर विविध उपक्रम

October 29, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत…सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत…सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश

October 29, 2026
कॉरिडॉर प्रकल्पामुळे पंढरपुरातच सुरू होणार भूसंपादन विभागाचे तात्पुरते कार्यालय – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांची माहिती
इतर घडामोडी

कॉरिडॉर प्रकल्पामुळे पंढरपुरातच सुरू होणार भूसंपादन विभागाचे तात्पुरते कार्यालय – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांची माहिती

October 29, 2026
Next Post
सोलापूर जिल्हा परिषद आवारात आढळला महिलेचा मृतदेह

सोलापूर जिल्हा परिषद आवारात आढळला महिलेचा मृतदेह

ताज्या बातम्या

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण : तिघांना जामीन मंजूर

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण : तिघांना जामीन मंजूर

November 6, 2026
जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत शेती अवजारे व यंत्रसामग्रीसाठी ५० टक्के अनुदान

जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत शेती अवजारे व यंत्रसामग्रीसाठी ५० टक्के अनुदान

November 6, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांची महिला व नवजात शिशु रुग्णालयासह जिल्हा रुग्णालयाला भेट

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची महिला व नवजात शिशु रुग्णालयासह जिल्हा रुग्णालयाला भेट

November 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026