• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

युवा महासंघाचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात धक्काबुक्की.. १६ जण पोलिसांच्या ताब्यात

Yes News Marathi by Yes News Marathi
June 20, 2022
in मुख्य बातमी
0
युवा महासंघाचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात धक्काबुक्की.. १६ जण पोलिसांच्या ताब्यात
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : अग्निपथ ही योजना देशाची संरक्षण व्यवस्था व गोपनीयतेला तिलांजली देऊन प्रचंड बेकारीची फौज निर्माण करणारी आहे. देशप्रेमाच्या नावाखाली तरुणांना दिशाभूल करणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात देशात सर्वत्र हाहाकार माजत आहे याची दखल सरकार घायला तयार नाही ही लाजिरवाणी बाब आहे.सरकारने कोणत्याहीपरिस्थितीत ही योजना माघार घेतलीच पाहिजे अन्यथा हे आंदोलन दिवसेंदिवस आणखी तीव्र होणार असा इशारा युवा महासंघाचे जिल्हा सचिव अनिल वासम यांनी दिला.

सोमवार 20 जून रोजी सकाळी 11 वाजता डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया जिल्हा समिती च्या वतीने केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात युवा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या प्रतिमा जाळून अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आले.

यावेळी पूनम गेट येथे सकाळी 11 वाजता पोलिसांचा प्रचंड कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.तेव्हा युवा महासंघाचे सर्व कार्यकर्ते एकत्र जमून अग्निपथ योजनेच्या विरोधात जोरदार घोषणा देऊन संपूर्ण परिसर दणाणून सोडले. तदनंतर कार्यकर्ते नरेंद्र मोदी, अमित शहा,राजनाथसिंह यांच्या प्रतिमा जाळण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी दडपशाही करून प्रतिमा जाळण्यास अटकाव केले तरीही सर्व कार्यकर्ते प्रतिमा फाडून घोषणाबाजी केली.तेव्हा जमाव आवरताना पोलिसांची तारांबळ उडाली. धक्काबुक्की झाली. अखेर सदर बझार पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी युवा महासंघाच्या 16 विक्रम कलबुर्गी, अनिल वासम,बाळकृष्ण मल्याळ, दत्ता चव्हाण,अकील शेख, सनी कोंडा, नरेश गुलापल्ली,मधुकर चिल्लाळ, आसिफ पठाण,राहुल बुगले,मोहसीन शेख, सद्दाम बागवान, कुमार येलगेटी, नितीन माकम,योगेश आकिम, बालाजी गुंडे, सोळा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. गुन्हे दाखल केले.

Previous Post

मनसेचं एक मत नेमकं कोणाला? कोणी गृहीत धरु नये : आमदार राजू पाटील

Next Post

सांगली : दोन सख्ख्या भावांच्या कुटुंबातील ९ जणांची सामूहिक आत्महत्या

Related Posts

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!
मुख्य बातमी

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!
मुख्य बातमी

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस
मुख्य बातमी

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

August 19, 2026
आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
Next Post
सांगली : दोन सख्ख्या भावांच्या कुटुंबातील ९ जणांची सामूहिक आत्महत्या

सांगली : दोन सख्ख्या भावांच्या कुटुंबातील ९ जणांची सामूहिक आत्महत्या

ताज्या बातम्या

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

August 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026