• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गुरूदास महाराज तोडमे गुरुजी यांच्या पुण्यस्मरणा निमीत्त श्रीमद्भागवत कथा

Yes News Marathi by Yes News Marathi
June 4, 2022
in मुख्य बातमी
0
गुरूदास महाराज तोडमे गुरुजी यांच्या पुण्यस्मरणा निमीत्त श्रीमद्भागवत कथा
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – बसवतत्व ह. भ. प. गुरूदास महाराज तोडमे (गुरुजी ) यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमीत्त सोमवार दि. 06-06-2022 ते रविवार दि. 12-06-2022 पर्यंत श्रीमद्भागवत कथा दु.5.30 वा. व पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ह. भ.प. गुरूदास महाराज तोडमे गुरुजीनी ज्ञानदान खूप केले आहे. अनेक ग्रंथ प्रकाशित केले आहेत. खूप साधकांना घडवले आहे. आदी जांबमुनी मोची समाजाचे ते धर्मगुरू होते. समाजाला व्यसन मुक्त करण्यासाठी खुप प्रयत्न ही त्यांनी केले आहेत. कीर्तन- प्रवचन, पाठ, ई. माध्यमातून त्यांनी अनेक साधकांना घडवले आहे. त्यामुळे त्यांचा पुण्यस्मरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

दररोज पहाटे पाच वाजता काकडा आरती, सात वाजता पारायण दु.5.30 वा. श्री मदभागवत कथा होणार आहे. भागवत कथा प्रवक्ते ह भ प सुधाकर महाराज इंगळे सोलापूर हे आहेत. त्यांच्या अमृत वाणीतून कथा श्रवण करण्यास मिळणार आहे. दि.11-06-2022 रोजी स.10.00 वा. ह भ प लक्ष्मण महाराज चव्हाण यांचे गुलालाचे कीर्तन होणार असून
दि.12 – 06- 2022 रोजी ह भ प सुधाकर महाराज इंगळे सोलापूर यांचे स.10.00 वा. काला किर्तन होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात येईल. कार्यक्रमासाठी जयेंद्र तोडमे महाराज , भागवत जाधव साहेब , दत्तात्रय तोडमे , विष्णू लिंबोळे , युवराज कुरुलकर, ई. पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. हा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन शिवानंद कुटी हरिपाठ मंडळ लष्कर, सोलापूर यांचे माध्यमातून करण्यात आले. सर्व कार्यक्रम वेळेवर सुरू केले जाणार आहेत. तसेच सार्वजनिक मारुती मंदिर देवस्थान, बापूजी नगर, सोलापूर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Previous Post

आमचा सहावा उमेदवार देखील निवडून येणार – संजय राऊत

Next Post

पर्यावरण दिनानिमित्त चेट्टीनाड सिमेंट कंपनीमध्ये वृक्षारोपण… हरित वसुंधरा फाउंडेशनचा उपक्रम

Related Posts

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!
मुख्य बातमी

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!
मुख्य बातमी

सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!

June 9, 2026
TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
Next Post
पर्यावरण दिनानिमित्त चेट्टीनाड सिमेंट कंपनीमध्ये वृक्षारोपण… हरित वसुंधरा फाउंडेशनचा उपक्रम

पर्यावरण दिनानिमित्त चेट्टीनाड सिमेंट कंपनीमध्ये वृक्षारोपण… हरित वसुंधरा फाउंडेशनचा उपक्रम

ताज्या बातम्या

आदीला नदी की नाला..! वर्षभर महापालिका आणि पाटबंधारे विभागात टोलवाटोलवी..!

आदीला नदी की नाला..! वर्षभर महापालिका आणि पाटबंधारे विभागात टोलवाटोलवी..!

June 11, 2026
अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 11, 2026
असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन

June 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026