• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पर्यावरण दिनानिमित्त चेट्टीनाड सिमेंट कंपनीमध्ये वृक्षारोपण… हरित वसुंधरा फाउंडेशनचा उपक्रम

Yes News Marathi by Yes News Marathi
June 4, 2022
in इतर घडामोडी
0
पर्यावरण दिनानिमित्त चेट्टीनाड सिमेंट कंपनीमध्ये वृक्षारोपण… हरित वसुंधरा फाउंडेशनचा उपक्रम
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर ” जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून हरित वसुंधरा फाउंडेशनच्यावतीने दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज येथील चेट्टीनाड सिमेंट फॅक्टरी येथे १३५ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे कार्बनचे उत्सर्जन नियंत्रित करण्यासाठी पर्यावरणास उपयुक्त अशा वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड करणे आवश्यक आहे. याचे महत्त्व ओळखून हरित वसुंधरा फाउंडेशन च्या वतीने आज पर्यंत शहर व जिल्ह्यात अनेक ठिकाणी वृक्षारोपण केले आहे.

या वर्षीच्या वृक्षारोपणाची सुरुवात पर्यावरण दिनाचे औचित्य साधून चेट्टीनाड सिमेंट फॅक्टरी परिसरात देशी प्रजातीची १३५ झाडे लावून करण्यात आली. करंज, कडुलिंब, पिंपळ, वड, आंबा, सीताफळ, आपटा या प्रजातींचा यामध्ये समावेश होता. मागच्या दोन वर्षात फाउंडेशन च्या वतीने या ठिकाणी २८६ रोपे लावली होती त्यापैकी कंपनी ने २६७ रोपे व्यवस्थितरीत्या जोपासली आहेत.

चेट्टीनाड सिमेंट कंपनीचे प्लान्टहेड श्रीनिवासा बाबू बी. आर यांनी फाऊंडेशनच्या कामाचे कौतुक केले तसेच फक्त कंपनीतच नव्हे तर तुम्ही राहता तिथे ही पर्यावरण संवर्धनाचे काम करण्याबाबतचे कामगारांना आवाहन केले. फाऊंडेशनचे गीता कसुलवार, लीना कसुलवार, रोहन खंदारे, दीपक गायधनकर, गौरव जक्कल, प्रशांत गाजुल, सागर संभारम, प्रतीक भडकुंबे, उमाकांत गजेली, गौरव जक्कल, यशराज पाटील, नवल कर्ली आणि अमित बनसोडे यांनी परिश्रम घेतले. यावेळी उपक्रमाचे समन्वयक शंकर सोलापुरे आणि कंपनी मधील कामगार हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

गुरूदास महाराज तोडमे गुरुजी यांच्या पुण्यस्मरणा निमीत्त श्रीमद्भागवत कथा

Next Post

पर्यावरणाला हानी पोहचविणा-या वस्तूंचा वापर टाळा – उप वनसरंक्षक धैर्यशील पाटील

Related Posts

अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 11, 2026
असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन
इतर घडामोडी

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन

June 11, 2026
उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले
इतर घडामोडी

उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले

June 10, 2026
मोदींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो; सोलापुरात महाआरतीद्वारे प्रार्थना
इतर घडामोडी

मोदींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो; सोलापुरात महाआरतीद्वारे प्रार्थना

June 10, 2026
सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 10, 2026
सर्व महाविद्यालयांत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी बायोमेट्रिक बंधनकारक!
इतर घडामोडी

सर्व महाविद्यालयांत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी बायोमेट्रिक बंधनकारक!

June 10, 2026
Next Post
पर्यावरणाला हानी पोहचविणा-या वस्तूंचा वापर टाळा – उप वनसरंक्षक धैर्यशील पाटील

पर्यावरणाला हानी पोहचविणा-या वस्तूंचा वापर टाळा - उप वनसरंक्षक धैर्यशील पाटील

ताज्या बातम्या

आदीला नदी की नाला..! वर्षभर महापालिका आणि पाटबंधारे विभागात टोलवाटोलवी..!

आदीला नदी की नाला..! वर्षभर महापालिका आणि पाटबंधारे विभागात टोलवाटोलवी..!

June 11, 2026
अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 11, 2026
असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन

June 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026