• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रमाई आवासची अपूर्ण बांधकामे जूनअखेर पूर्ण करा – सहायक आयुक्त कैलास आढे

Yes News Marathi by Yes News Marathi
June 3, 2022
in इतर घडामोडी
0
रमाई आवासची अपूर्ण बांधकामे जूनअखेर पूर्ण करा – सहायक आयुक्त कैलास आढे
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : जिल्ह्यात नगरपालिका क्षेत्रात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी रमाई आवास योजना राबविण्यात येते. चार ते पाच वर्षांपासून घरकुले मंजूर असून पैसे मिळूनही काही बांधकामे अपूर्ण आहेत. येत्या जूनअखेर कामे पूर्ण करण्याच्या सूचना समाज कल्याणचे सहायक आयुक्त कैलास आढे यांनी नगरपालिका प्रशासनाला दिल्या.

अपर जिल्हाधिकारी यांच्या कक्षात समाज कल्याण विभागांच्या विविध योजनांच्या आढावा बैठकीत श्री. आढे बोलत होते. यावेळी नगरपालिका प्रशासनचे सहआयुक्त एन.के. पाटील, नगरपालिका, नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आढे यांनी सांगितले की, रमाई आवासमधील घरकुल पूर्ण झालेल्यांचे जीओ टॅगिंग आठ दिवसात करून घ्यावे. दर महिन्याच्या 30 तारखेला घरकुलांचा प्रगती अहवाल पाठवावा. मिळालेला निधी पूर्णता खर्च करावा.

ग्रामीण भागातील गावांची, वस्त्यांची, रस्त्यांची नावे बदलून नवीन नावे देण्यासाठी 1366 प्रस्ताव आले आहेत. महानगरपालिकेचे 48 तर पंढरपूर, करमाळा नगरपालिकेचे 80 प्रस्तावही आले आहेत. उर्वरित नगरपालिकांनी सर्वसाधारण सभेचे ठराव घेऊन त्वरित प्रस्ताव सादर करावेत, असेही त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक शासकीय कार्यालयात सन्मानाची वागणूक आणि प्राधान्य द्यावे. सहायता कक्षाची स्थापना करावी, शासकीय आणि खाजगी दवाखान्यांनी ज्येष्ठ नागरिकांना खाटा उपलब्ध करून द्याव्यात. नगरपालिकांच्या ठिकाणी विरंगुळा केंद्राची स्थापना करण्याच्या सूचना आढे यांनी दिल्या.

Previous Post

बेकायदेशीर सोनोग्राफी केंद्रांचा परवाना होणार रद्द – अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव

Next Post

खते, बियाणेबाबत तक्रारीसाठी कृषी विभागांशी संपर्क करा – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Related Posts

उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले
इतर घडामोडी

उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले

June 10, 2026
मोदींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो; सोलापुरात महाआरतीद्वारे प्रार्थना
इतर घडामोडी

मोदींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो; सोलापुरात महाआरतीद्वारे प्रार्थना

June 10, 2026
सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 10, 2026
सर्व महाविद्यालयांत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी बायोमेट्रिक बंधनकारक!
इतर घडामोडी

सर्व महाविद्यालयांत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी बायोमेट्रिक बंधनकारक!

June 10, 2026
जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम; सभासदांना ९० लाख रुपयांचा लाभांश वाटप
इतर घडामोडी

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम; सभासदांना ९० लाख रुपयांचा लाभांश वाटप

June 9, 2026
जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर,आरोग्य सेवक आणि सेविका यांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्यावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर,आरोग्य सेवक आणि सेविका यांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्यावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 9, 2026
Next Post
खते, बियाणेबाबत तक्रारीसाठी कृषी विभागांशी संपर्क करा – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

खते, बियाणेबाबत तक्रारीसाठी कृषी विभागांशी संपर्क करा - जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणूक : पालकमंत्री नगरसेवकांना देणारा आज कान मंत्र

June 10, 2026
मध्य रेल्वे आरपीएफची (RPF) उत्कृष्ट तपास..मोबाईल चोरीची प्रकरणे सोडवली आणि अमली पदार्थांची तस्करी उघडकीस आणली.

मध्य रेल्वे आरपीएफची (RPF) उत्कृष्ट तपास..मोबाईल चोरीची प्रकरणे सोडवली आणि अमली पदार्थांची तस्करी उघडकीस आणली.

June 10, 2026
उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले

उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले

June 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026