• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दिव्यांग व्यक्तीने उदरनिर्वाह भत्तासाठी हयातीचे दाखले जमा करावे – उपायुक्त विद्या पोळ

Yes News Marathi by Yes News Marathi
May 18, 2022
in इतर घडामोडी
0
दिव्यांग व्यक्तीने उदरनिर्वाह भत्तासाठी हयातीचे दाखले जमा करावे – उपायुक्त विद्या पोळ
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : महापालिका उपायुक्त विद्या पोळ यांनी आज कामगार कल्याण व जनसंपर्क या विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये कामगार कल्याण विभागाकडील कामकाजाची माहिती यावेळी त्यांनी घेतली. त्याचबरोबर सोलापूर शहरातील दिव्यांग व्यक्तींना सोलापूर महानगरपालिका अंतर्गत कामगार कल्याण विभागाच्या वतीने उदरनिर्वाह भत्ता दिला जातो. कामगार कल्याण विभागाकडे सोलापूर शहरातील 2880 दिव्यांग लाभार्थीची नोंद करण्यात आली आहे. या दिव्यांग लाभार्थ्यांना महापालिकेच्यावतीने दरमहा 500 व 1000 रुपये उदरनिर्वाह भत्ता देण्यात येते .तसेच महापालिका आयुक्त यांनी शहरातील दिव्यांग लाभार्थ्यां यांनी आपले हयातीचे दाखले जमा करण्यासंदर्भात आदेश दिले होते.त्या अनुषंगाने कामगार कल्याण विभागाकडून जाहीर प्रसिद्धीकरणं करण्यात आले होते.पण त्याला अल्प प्रतिसाद मिळाला असून.आज पर्यत एकूण 2880 दिव्यांग लाभार्थ्यांना पैकी 565 दिव्यंग लाभार्थ्यांनी आपले हयातीचे दाखले सादर केले आहे.उर्वरीत दिव्यांगानी लाभार्थ्यांनी हयातीचे दाखला जमा कराव्यात .जे दाखले जमा करणार नाहीत अशांना दिव्यांग उदरनिर्वाह भत्ता देण्यात येणार नाही.याची नोंद घ्यावी. तरी सोलापूर शहरातील दिव्यांग लाभार्थ्यांनी उदरनिर्वाह भत्ता मिळविण्यासाठी महानगरपालिकेच्या कामगार कल्याण विभागाकडे आठ दिवसाच्या आत आपल्या हयातीचे दाखला सादर करावा.जेणेकरून आपल्या उदरनिर्वाह भत्ता आपल्या बँक खात्यावर जमा करता येईल.तसेच याची जास्तीत जास्त प्रसिद्धी करून लोकांशी समक्ष संपर्क साधून ते प्राप्त करून घेणेबाबतच्या सूचना उपायुक्त यांनी कामगार कल्याण विभागाला दिले. हयातीचे दाखले जमा न झालेने दिव्यांग उदरनिर्वाह भत्ता अदा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत . तरी महापालिकेची आर्थिक मदत वेळेत आपल्यापर्यंत पोहचावी यासाठी दिव्यांग व्यक्ती अथवा त्यांचे नातेवाईक यांनी लवकरात लवकर हयातीचे दाखले कामगार कल्याण कार्यालयात जमा करावेत असे आवाहन उपायुक्त विद्या पोळ यांनी केले.यावेळी कामगार कल्याण अधिकारी विनोद कुलकर्णी, साहाय्यक जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार आदी उपस्थित होते.

Previous Post

रुक्मिणी मातेच्या मूर्तीला वज्रलेप करणाऱ्यावर कारवाई व्हावी – सुधाकर इंगळे महाराज

Next Post

एका क्लिकवर सिएमपीद्वारे प्राथमिक शिक्षकांचा 94 कोटी पगार जमा

Related Posts

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
इतर घडामोडी

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

October 16, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
Next Post
एका क्लिकवर सिएमपीद्वारे प्राथमिक शिक्षकांचा 94 कोटी पगार जमा

एका क्लिकवर सिएमपीद्वारे प्राथमिक शिक्षकांचा 94 कोटी पगार जमा

ताज्या बातम्या

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026