• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर महापालिका: अंशतः बदल, अंतिम प्रभाग रचना जाहीर….

Yes News Marathi by Yes News Marathi
May 17, 2022
in इतर घडामोडी
0
सोलापूर महापालिका: अंशतः बदल, अंतिम प्रभाग रचना जाहीर….
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर – राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आज महापालिकेच्या वतीने अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आले.सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 प्रारूप प्रभाग रचनेस मा राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी मंजुरी दिली असून त्याच अनुषंगाने 01फेब्रुवारी 2022 रोजी त्यावरती नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यात करीता प्रसिद्धी देण्यात आले होते. दिनांक 14 फेब्रुवारी 2022 अखेरपर्यंत एकूण 108 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 103 अर्ज हरकती व सूचनेच्या अनुषंगाने असल्याने व उर्वरित 5 अर्ज हे सर्वसाधारण स्वरूपाचे आहेत. सदरचे प्राप्त एकूण 108 अर्जावर माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या या सर्वांचे हरकती व सूचना राज्य निवडणूक आयोगाने सुनावणी घेण्यात आले.त्यानुसार महापालिकेच्या वतीने आज अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आले.शहरातील 38 प्रभाग पैकी 7 प्रभागत आयोगा कडून काही प्रमाणात

बद्दल करण्यात आले आहे. या मध्ये 16 अनुसूचित जाती व दोन अनुसूचित जमाती राखीव ठेवण्यात आले आहे. बद्दल झालेल्या प्रभाग 10 11,12,13,21,23 व 24 या प्रभागत काही प्रमाणात बद्दल करण्यात आले आहे.अनुसूचित जाती साठी प्रभाग1,5,7,8,9,10,21,22,23,24,26,27,28,33,36 व 38 आणि अनुसूचित जमाती साठी प्रभाग 24 व 35 साठी राखीव करण्यात आले आहे.अशी माहिती आयुक्त पि. शिवशंकर यांनी दिली.

प्रभाग 10-11-12-13-21-23-34 मध्ये अंशतः बदल केल्याची आयुक्तांची माहिती

सीमा रचने वरून हा बदल झाल्याची माहिती. 113 पैकी 16 जागा अनुसूचित जाती साठी तर दोन जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव

महापालिका कधीही निवडणूक घेण्यासाठी सज्ज आहे मात्र निवडणूक आयोग जसा आदेश देतील त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करू

Previous Post

जिल्हा परिषद निवडणुक : उत्तरमध्ये बळीरामकाका साठे यांचे पारडे जड

Next Post

संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु राहतील : मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Related Posts

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
इतर घडामोडी

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

October 16, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
Next Post
संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु राहतील : मुख्यमंत्र्यांचे निर्देश

संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु राहतील : मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ताज्या बातम्या

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026