• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सांगोल्यात युवा कायदेविषयक जागृती कार्यक्रम, युवकांना दिली कायद्याची माहिती

Yes News Marathi by Yes News Marathi
May 13, 2022
in इतर घडामोडी
0
सांगोल्यात युवा कायदेविषयक जागृती कार्यक्रम, युवकांना दिली कायद्याची माहिती
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : सांगोला येथील शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज, जिल्हा विधी सेवा प्राधीकरण सोलापूर, सिम्बॉयसिस विधी महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कायदेविषयक जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

        या कार्यक्रमांतर्गत कॉलेजमधील तृतीय वर्ष अभियांत्रिकी पदविकेच्या विद्यार्थ्यांना सिम्बॉयसिस विधी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी मार्गदर्शन केले. यावेळी पाहुणे जिल्हा विधी सेवा प्राधीकरण सचिव तथा न्यायाधीश शशिकांत मोकाशी, सिम्बॉयसिस विधी महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. शशिकला गुरुपुर, सांगोला तालुका न्यायालयातील न्यायाधीश श्रीमती एस.के. देशमुख व न्यायाधीश उमेश पाटील उपस्थित होते.

        न्यायाधीश मोकाशी यांनी विद्यार्थ्यांना पोस्को कायद्याची माहिती देऊन विद्यार्थ्यांनी हा कायदा समजून घ्यावा व त्याचे पालन करावे, असे आवाहन केले. डॉ. गुरुपुर यांनी विद्यार्थ्यांना भारतीय राज्यघटना, राज्यघटनेतील मूलभूत अधिकार व कर्तव्य यांची माहिती दिली. सिम्बॉयसिस लॉ स्कूलचे विद्यार्थी यशराजे साळुंखे-पाटील यांनीही लोकशाहीचे स्तंभ, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायपालिका यांची कार्यप्रणाली विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. डॉ. आशिष देशपांडे यांनी माहितीचा अधिकार कायदा 2005 यावर सविस्तर मार्गदर्शन केले. प्रा. योगेश धरणगुत्ती यांनी घरगुती हिंसाचार विरोधी कायदा 2005 अंतर्गत महिलांचे संरक्षण याविषयी विशेष मार्गदर्शन केले. डॉ. शिरीष कुलकर्णी यांनी कामगार कल्याण कायदे, लोक अदालत यावर प्रकाश टाकला. कार्यशाळेच्या शेवटच्या सत्रात रोहित कुलकर्णी व दिनेश आयर यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणीय कायदे, अन्नसुरक्षा कायदा, जनहित याचिका याबद्दल सोप्या भाषेत अवगत केले. कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

        संस्थेचे विश्वस्त एम. आर. गायकवाड यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड यांनी सांगितले की, व्यक्ती सुशिक्षित असो किंवा अशिक्षित कोणालाही कायदा माहीत नाही या सबबीखाली कायद्याचे उल्लंघन करता येत नाही. सर्वांनीच कायद्याविषयी जागरूक होऊन कायद्यांचे पालन करावे.

        कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. आर. ए. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार प्रा. पी. सी. चव्हाण यांनी मानले.
Previous Post

आषाढीपूर्वी वारकऱ्यांना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी कार्यवाही करा – पालकमंत्री दत्तात्रय भरणे

Next Post

सोलापूर : ३०० रुपयांची लाच घेताना शिक्षण मंडळातील लिपिक जेरबंद

Related Posts

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
इतर घडामोडी

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

October 16, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
Next Post
सोलापूर : ३०० रुपयांची लाच घेताना शिक्षण मंडळातील लिपिक जेरबंद

सोलापूर : ३०० रुपयांची लाच घेताना शिक्षण मंडळातील लिपिक जेरबंद

ताज्या बातम्या

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026