• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मला ब्रँड अ‍ॅम्बेसडर म्हणून नियुक्त केले हा माझा बहुमान – यतिन शहा

Yes News Marathi by Yes News Marathi
March 20, 2022
in इतर घडामोडी
0
मला ब्रँड अ‍ॅम्बेसडर म्हणून नियुक्त केले हा माझा बहुमान  – यतिन शहा
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर महापालिकेच्या वतीने माझी स्वच्छ शहर सर्वेक्षणासाठी माझी ब्रँड अॅम्बेसडर म्हणून नियुक्ती केल्याबद्दल मनपा आयुक्त यांचे मनापासून आभारी आहे. माझ्यासाठी ही शहरासाठी काही योगदान देण्याची सुवर्ण संधी आहे.मला या नियुक्तीसाठी योग्य समजल्याबद्दल मी महापालिकेचा ऋणी आहे.

प्रिसिजन म्हणून आम्ही नेहमीच शहराच्या विकासाचा विचार केला आहे.आमच्या सामाजिक कामाचाही तोच फोकस राहिला आहे. आपल्या शहरातला कामगार, इथलं पर्यावरण,सामाजिक स्थिती सगळ्याच गोष्टी नेहमी विकासासाठी अनुकूल आहेत, हे माझं मत आहे. या शहराच्या विकासासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि उद्योग जगत एकत्र येणे आवश्यक आहे.

सोलापूरकर एकत्र येवून स्वच्छ सर्वेक्षणाच्या माध्यमातून आपण शहरात जागरूकता निर्माण करू. लोकांचा सहभाग यात मिळाला तर क्रांती होईल.आपण सगळे मिळून हा प्रयत्न करूया. त्यासाठी माझे जे योगदान आवश्यक असेल ते मी नक्की देईन. मला ब्रँड अॅम्बेसडर म्हणून नियुक्त केले हा माझा बहुमान तर आहेच पण त्यासोबत सोलपूकरांसाठी सेवा करण्याची संधी आहे असे समजतो.

Previous Post

गडकरींनी केले चेअरमन अभिजीत पाटील यांचे कौतुक

Next Post

औराद येथे आशा डे निमित्त आशा वर्कर व आरोग्य सेविकांच्या झाला गौरव

Related Posts

ध्येयप्राप्ती पुरस्काराने सोलापूरच्या गौरी प्रसाद जोशींचा सन्मान; अभिनेत्री इरावती लागू यांच्या हस्ते गौरव
इतर घडामोडी

ध्येयप्राप्ती पुरस्काराने सोलापूरच्या गौरी प्रसाद जोशींचा सन्मान; अभिनेत्री इरावती लागू यांच्या हस्ते गौरव

August 16, 2026
तेलुगू नाभिक समाजाचा उद्या चिम्मटेश्वर रथोत्सव
इतर घडामोडी

तेलुगू नाभिक समाजाचा उद्या चिम्मटेश्वर रथोत्सव

August 16, 2026
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद
इतर घडामोडी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

August 15, 2026
सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.
इतर घडामोडी

सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

August 15, 2026
सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन परिसरात महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते ध्वजारोहण
इतर घडामोडी

सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन परिसरात महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते ध्वजारोहण

August 15, 2026
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन
इतर घडामोडी

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन

August 14, 2026
Next Post
औराद येथे आशा डे निमित्त आशा वर्कर व आरोग्य सेविकांच्या झाला गौरव

औराद येथे आशा डे निमित्त आशा वर्कर व आरोग्य सेविकांच्या झाला गौरव

ताज्या बातम्या

ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!नागपंचमीनिमित्त आस्था रोटी बँकेकडून २०० निराधार व गरजू महिलांना स्नेहभेट

ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!नागपंचमीनिमित्त आस्था रोटी बँकेकडून २०० निराधार व गरजू महिलांना स्नेहभेट

August 16, 2026
मंगळवेढा तालुक्यातील जवान वैभव आवताडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मंगळवेढा तालुक्यातील जवान वैभव आवताडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

August 16, 2026
ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026