• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

चंद्रभागेचे दूषित पाणी पिऊन बेवारस भाविकाचा मृत्यू

Yes News Marathi by Yes News Marathi
March 18, 2022
in इतर घडामोडी
0
चंद्रभागेचे दूषित पाणी पिऊन बेवारस भाविकाचा मृत्यू
0
SHARES
0
VIEWS

चंद्रभागे मधील दुषित पाण्यासंदर्भात महर्षी वाल्मिकी संघाने उठवला होता आवाज…!!

पंढरपूर – गेल्या अनेक दिवसापासून चंद्रभागा नदी पात्रातील पाणी दुषीत आहे या संदर्भात महर्षी वाल्मिकी संघाच्यावतीने आवाज उठविण्यात आला होता. पण प्रशासनाने त्यांची दखल घेतली नाही त्यामुळे आज चंद्रभागा नदी पत्रातील बेवारस भाविकाचा नदी मधील पाणी प्यायल्याने मृत्यू झाल्याचं समोर आलाय.

आम्ही चंद्रभागेचं पाणी दूषित आहे. म्हणून आवाज उठवतो पण झोपलेला शासन जागं होत नाही. असं महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी म्हटले आहे. मध्यंतरी आम्ही चंद्रभागेचं पाणी चेकिंग केलं होतं ते पाणी पिण्यास अयोग्य आहे आता रिपोर्ट पण आला होता माघ वारी मध्ये तीन लाख भाविकांनी चंद्रभागेचे स्नान केलं व चंद्रभागेचं हे पाणी तीर्थ म्हणून पिले पण शासनाला भाविकाची जरासुद्धा दया-माया आली नाही.त्यांनी चंद्रभागेच्या पात्रामध्ये पाणी सोडलं नाही आज चंद्रभागेचे पाण्यामध्ये स्नान केल्यानंतर भाविकाचं अंग खाजवतोय भाविकाला फोड आल्यात पण प्रशासनाला त्याच्याशी काही देणेघेणे नाही असही गणेश अंकुशराव यांनी म्हटले आहे.

आज चंद्रभागेच्या पात्रांमध्ये आम्ही फिरत असताना रात्री रात्री एक बेवारस इसम झोपलेला आढळला आम्ही उठवण्याचा प्रयत्न केला असता तो उठला नाही तो चंद्रभागेतलं रोज पाणी प्यायचा, चंद्रभागे स्नान करायचा, आता या भाविक जो मृत्यू पावलेला आहे चंद्रभागेचे पाणी पिऊन मृत्यू झाला आहे असं येथील बेवारस भाविकांकडून सांगण्यात आले. याची सखोल चौकशी व्हावी. या बेवारस भाविकाचा पोस्टमार्टम पुणे, मुंबई किंवा सोलापूर येथे कराण्यात यावा. आणि संबंधित अधिकाऱ्यांनी जाणून-बुजून चंद्रभागेच्या पाण्याकडे दुर्लक्ष केलं त्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी. ह्यासाठी आम्ही महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडणार आहे असा इशारा मी गणेश अंकुशराव देत आहे. यावेळी या भागातील व महर्षी वाल्मिकी संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

करुणा शर्मा-मुंडे कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात

Next Post

वडाळा येथे उपजिलाधिकारी विठ्ठल उदमले व तहसीलदार जयंत पाटील यांनी दिली भेट

Related Posts

भाजपकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्रातील चार नेत्यांना मोठी संधी..!
इतर घडामोडी

भाजपकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्रातील चार नेत्यांना मोठी संधी..!

August 17, 2026
चाकणच्या वाहतूक कोंडीवर ‘फास्ट ट्रॅक’ तोडगा ..!
इतर घडामोडी

चाकणच्या वाहतूक कोंडीवर ‘फास्ट ट्रॅक’ तोडगा ..!

August 17, 2026
चिमटेश्वर जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम; महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन
इतर घडामोडी

चिमटेश्वर जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम; महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन

August 17, 2026
ध्येयप्राप्ती पुरस्काराने सोलापूरच्या गौरी प्रसाद जोशींचा सन्मान; अभिनेत्री इरावती लागू यांच्या हस्ते गौरव
इतर घडामोडी

ध्येयप्राप्ती पुरस्काराने सोलापूरच्या गौरी प्रसाद जोशींचा सन्मान; अभिनेत्री इरावती लागू यांच्या हस्ते गौरव

August 16, 2026
तेलुगू नाभिक समाजाचा उद्या चिम्मटेश्वर रथोत्सव
इतर घडामोडी

तेलुगू नाभिक समाजाचा उद्या चिम्मटेश्वर रथोत्सव

August 16, 2026
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद
इतर घडामोडी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

August 15, 2026
Next Post
वडाळा येथे उपजिलाधिकारी विठ्ठल उदमले व तहसीलदार जयंत पाटील यांनी दिली भेट

वडाळा येथे उपजिलाधिकारी विठ्ठल उदमले व तहसीलदार जयंत पाटील यांनी दिली भेट

ताज्या बातम्या

भाजपकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्रातील चार नेत्यांना मोठी संधी..!

भाजपकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्रातील चार नेत्यांना मोठी संधी..!

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
चाकणच्या वाहतूक कोंडीवर ‘फास्ट ट्रॅक’ तोडगा ..!

चाकणच्या वाहतूक कोंडीवर ‘फास्ट ट्रॅक’ तोडगा ..!

August 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026