• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रुकसाना आतार यांचा दिल्लीत सन्मांन

Yes News Marathi by Yes News Marathi
March 17, 2022
in इतर घडामोडी
0
रुकसाना आतार यांचा दिल्लीत सन्मांन
0
SHARES
0
VIEWS

सोलापुर- अंतर राष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने बैंक ऑफ इंडिया सोलापुर येथील मैनेजर सौ.रुक्साना आसिफ आतार यांचा नेशनल वुमेन एक्सीलेंस अवार्ड देऊन संन्मानित करण्यात आले.

नॅशनल युथ अवारडीज फेडरेशन ऑफ इंडिया आणि विशाखा वेलफियर सोशिल फाऊंडेशन नवी दिल्ली महाराष्ट्र सदनच्या प्रेस हॉलमध्ये दि. 9 मार्च 2022 केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे .जागतिक महिला दिन सोहळ्याच्या निमित्ताने देशातीलमान्यवर 55 महिलांचा नॅशनल वेमेन्स एक्सीलेंस अवार्ड 2022 प्रदान करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन राष्ट्रीय मानव अधिकार आयोग सदस्य डॉ. ज्ञानेश्वर म. मळे, राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा रेखा शर्मा, दिल्ली मायनॉरिटी कमिशनच्या सदस्या नॅन्शी बारलो, मागास व भटके विमुक्त आयोगचे राष्ट्रीय अध्यक्ष भिकू (दादा) रामजी इदाते, नॅशनल युथ अवारडीज फेडरेशन ऑफ इंडिया व डॉ. विशाखा वेलफियर सोशिल फाऊंडेशनचे अध्यक्ष व संत गाडगे बाबा विद्यापीठाचे राज्यपालनामित सिनेट सदस्य डॉ. मनिष गवई दिल्ली आदी संस्थांचे प्रतिनिधी हजर होते. रुक्साना आत्तार या मार्केट यार्ड येथील बैंक ऑफ इंडिया च्या शाखेत काम करीत आहे तर त्यांचे पती आसिफ आत्तार हेही बैंक ऑफ इंडियाच्या सोलापुर येथील मुख्य शाखेत मैनेजर म्हणून काम करतात. सोलापुर जिल्हा बैंक ऑफ इंडिया च्या इतिहासतील हा पहिलाच राष्ट्रीय महिला पुरस्कार असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे

Previous Post

सोलापूर जिल्ह्यातील सुपुत्र छत्तीसगडमध्ये शहीद

Next Post

चहाच्या किमतीत 2 रुपयांची वाढ

Related Posts

वाढत्या नागरीकरणात स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक स्वावलंबन गरजेचे
इतर घडामोडी

वाढत्या नागरीकरणात स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक स्वावलंबन गरजेचे

August 17, 2026
मनोहर भोसले प्रकरणात एसआयटीचा तपास वेगात.. २४ आरोपी निष्पन्न
इतर घडामोडी

मनोहर भोसले प्रकरणात एसआयटीचा तपास वेगात.. २४ आरोपी निष्पन्न

August 17, 2026
भाजपकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्रातील चार नेत्यांना मोठी संधी..!
इतर घडामोडी

भाजपकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्रातील चार नेत्यांना मोठी संधी..!

August 17, 2026
चाकणच्या वाहतूक कोंडीवर ‘फास्ट ट्रॅक’ तोडगा ..!
इतर घडामोडी

चाकणच्या वाहतूक कोंडीवर ‘फास्ट ट्रॅक’ तोडगा ..!

August 17, 2026
चिमटेश्वर जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम; महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन
इतर घडामोडी

चिमटेश्वर जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम; महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन

August 17, 2026
ध्येयप्राप्ती पुरस्काराने सोलापूरच्या गौरी प्रसाद जोशींचा सन्मान; अभिनेत्री इरावती लागू यांच्या हस्ते गौरव
इतर घडामोडी

ध्येयप्राप्ती पुरस्काराने सोलापूरच्या गौरी प्रसाद जोशींचा सन्मान; अभिनेत्री इरावती लागू यांच्या हस्ते गौरव

August 16, 2026
Next Post
चहाच्या किमतीत 2 रुपयांची वाढ

चहाच्या किमतीत 2 रुपयांची वाढ

ताज्या बातम्या

शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील

शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील

August 18, 2026
मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा

मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा

August 18, 2026
TPL इंडोकिड्स टेनिस स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; युवा खेळाडूंचा शानदार सहभाग

TPL इंडोकिड्स टेनिस स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; युवा खेळाडूंचा शानदार सहभाग

August 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026