• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रविवारी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

Yes News Marathi by Yes News Marathi
February 25, 2022
in मुख्य बातमी
0
रविवारी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम
0
SHARES
1
VIEWS

0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ लस पाजून घ्या

सोलापूर : पल्स पोलीओ लसीकरण मोहिम ही अत्यंत व्यापक व महत्वाकांक्षी योजना आहे. या मोहिमेंतर्गत 0 ते 5 वर्षे वयोगटातील जिल्ह्यातील सर्व बालकांना पोलिओचे लसीकरण करण्यात येणार आहे. रविवार दिनांक 27 फेब्रुवारी 2022 रोजी जिल्ह्यातील 3002 केंद्रावर लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी दिली.

        ही मोहिम  जिल्हाधिकारी व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार असून ग्रामीण विभागासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, नागरी भागासाठी जिल्हा शल्यचिकित्सक, व महानगरपालीका क्षेत्रासाठी आरोग्याधिकारी यांच्यामार्फत राबविली जाणार आहे. आपल्या जिल्हयातील ५ वर्षाच्या आतील एकही बालक पोलिओ लसीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रत्येक स्तरावर घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

        प्रवास करणाऱ्या बालकांना लस देण्यासाठी एस. टी. स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, मंदिरे, विटभट्टया, ऊस तोड चालू असलेली ठिकाणे येथे लसीकरण केद्रे उघडण्यात येणार आहेत.  या मोहिमेत ग्रामीण व शहरी भागासाठी एकूण तीन हजार दोन लसीकरण केंद्र , 5 लाख 50 हजार पोलीओ डोस, 7138 इतके मनुष्यबळ, 598 पर्यवेक्षक, 144 मोबाईल टिम सज्ज असणार आहेत. तसेच 153 वैद्यकीय अधिकारी, 09 आरोग्य पर्यवेक्षक, 57 आरोग्य सहाय्यक (स्त्री), 112 आरोग्य सहाय्यक (पु), 242 आरोग्य सेवक, 452 आरोग्य सेविका, 4186 आंगणवाडी कार्यकर्ता, 2763 आशा कार्यकर्ता यांचा देखील समावेश असल्याची माहिती लस समन्वयक डॉ. अनिरूध्द पिंपळे यांनी दिली. पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणाऱ्या बालकांना रविवार नंतर 3 दिवस घरोघरी जावून पोलिओ लस दिली जाणार आहे.
Previous Post

महाव्यवस्थापक मध्य रेल्वे यांनी सोलापूर विभागातील मनमाड-दौंड विभागाची पाहणी केली

Next Post

कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

Related Posts

“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”
मुख्य बातमी

“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”

June 27, 2026
TOP 25 । आषाढीवारीच्या टेंडर प्रकरणावरून झेडपीत अधिकाऱ्याला शिवीगाळ…
मुख्य बातमी

TOP 25 । आषाढीवारीच्या टेंडर प्रकरणावरून झेडपीत अधिकाऱ्याला शिवीगाळ…

June 27, 2026
TOP 25 । सोलापूरच्या विमानसेवेच्या अडथळ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक… पुन्हा चिमणी अन् नाईट लँडिंग
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूरच्या विमानसेवेच्या अडथळ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक… पुन्हा चिमणी अन् नाईट लँडिंग

June 26, 2026
घर भेट दरम्यान नागरिकांनी बीएलओ ना घरातील व्यक्तींची माहिती देऊन सहकार्य करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
मुख्य बातमी

जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्याकडून शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाबाबत आढावा

June 26, 2026
आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी सर्व कामांना सर्वसाधारण सभेची मंजुरी
मुख्य बातमी

आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी सर्व कामांना सर्वसाधारण सभेची मंजुरी

June 26, 2026
आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या
मुख्य बातमी

आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या

June 25, 2026
Next Post
कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा - जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

ताज्या बातम्या

“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”

“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”

June 27, 2026
TOP 25 । आषाढीवारीच्या टेंडर प्रकरणावरून झेडपीत अधिकाऱ्याला शिवीगाळ…

TOP 25 । आषाढीवारीच्या टेंडर प्रकरणावरून झेडपीत अधिकाऱ्याला शिवीगाळ…

June 27, 2026
सलग तिसऱ्या वर्षी प्रिसिजनला ‘ET NOW Machinist Super Shopfloor Award’ चा राष्ट्रीय सन्मान

सलग तिसऱ्या वर्षी प्रिसिजनला ‘ET NOW Machinist Super Shopfloor Award’ चा राष्ट्रीय सन्मान

June 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026