• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 6, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर विद्यापीठाच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरूच

by Yes News Marathi
December 24, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर विद्यापीठाच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरूच
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विदयापीठ सेवक सयुंक्त कृती समिती कडून सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना, 58 महिन्यांची थकबाकी, सातवा वेतन आयोग आयोगामध्ये कमी केलेल्या वेतन श्रेणी व त्याची वसुली, सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करणे, वर्ग 01 कर्मचाऱ्यांना विदयापीठ अनुदान आयोगाप्रमाणे वेतनश्रेणी लागू करणे, पाच दिवसाचा आठवडा व अन्य न्यायिक मागण्यासंदर्भात याबाबत उदय सामंत, मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना दिनांक 29 नोव्हेंबर 2021 रोजीच्या पत्रान्वये यापूर्वी कळविले आहे. त्यानुसार दिनांक 24 डिसेंबर 2021 रोजी नियोजीत बेमुदत काम बंद सातव्या दिवशीही सुरु ठेवण्यात आला.

याप्रसंगी सोलापूर विदयापीठ कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष नितीन मुंडफणे महासंघ प्रतिनिधी सोमनाथ सोनकांबळे,महासंघ प्रतिनिधी व सहसमन्व्यक सुनील थोरात सरचिटणीस रविकांत हुक्कीरे राष्ट्रीय सदस्य प्रशांत पुजारी आनंद पवार, विजय जाधव महासंघाचे सल्लागार दिंगबर हराळे,महेश ढवळे, शरणपा काळे, ज्ञानेश्वर निंबाळकर, हरीश गारमपल्ली, सदानंद भादुले कास्ट्राईब कर्मचारी संघटना अध्यक्ष मलकारसिद्द हैनाळकर, ऑफिसर फोरमचे,जावेद खैरदी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना अध्यक्ष वसंत सपताळे उपाध्यक्ष श सीता नवगिरे, आढाव, श्वेता स्वामी, निलोफर बागवान, ज्योती कोकणे व सर्व कर्मचारी अधिकारी वर्ग उपस्थित होते.

Previous Post

अत्तर व्यापाऱ्याच्या घरातून १५० कोटींचं घबाड जप्त, रात्रीपासून मोजणी सुरु

Next Post

ओमिक्रॉनचा धोका, राज्यात नवी नियमावली जाहीर

Next Post
ओमिक्रॉनचा धोका, राज्यात नवी नियमावली जाहीर

ओमिक्रॉनचा धोका, राज्यात नवी नियमावली जाहीर

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group