• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

ओमिक्रॉनमुळेच देशात येणार तिसरी लाट?

by Yes News Marathi
December 23, 2021
in मुख्य बातमी
0
ओमिक्रॉनमुळेच देशात येणार तिसरी लाट?
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : जगात ओमिक्रॉन रुग्णसंख्येचा विस्फोट होताना पहायला मिळतोय तर भारतातही या रुग्णांची संख्या हळू हळू वाढताना दिसून येत आहे. ओमिक्रॉनमुळेच देशात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ओमिक्रॉनचा सर्वात पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेत आढळून आला होता. त्यानंतर हा व्हेरिएंट जवळपास 100 पेक्षा जास्त देशांमध्ये पसरलाय. सध्या युरोपीयन देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ झालेली दिसून येत असून यातील बहुतांश रुग्ण ओमिक्रॉनग्रस्त असल्याचे समोर आले आहे.

नव्या वर्षाच्या सुरुवातीला तिसऱ्या लाटेचा उद्रेक?
नॅशनल कोव्हिड-19 सुपरमॉडेल कमिटीचे सदस्य आणि हैदराबाद येथील आयआयटी प्रोफेसर एम विद्यासागर यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली आहे. ते म्हणाले, भारतात पुढील वर्षाच्या सुरुवातीला कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. अर्थात लसीकरणामुळे लोकांची प्रतिकारशक्ती वाढलेली आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेच्या तुलनेत ही लाट सौम्य स्वरुपाची असेल. एप्रिल-मे दरम्यान दुसऱ्या लाटेत समोर आलेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत ही संख्या कमी असेल.

Previous Post

प्रकाश आंबेडकरांच्या ओबीसींसाठी वंचितची विधानभवनावर धडक, कार्यकर्त्यांची धरपकड

Next Post

रात्रीचा लॉकडाऊन करण्याचा विचार सुरू : उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post
रात्रीचा लॉकडाऊन करण्याचा विचार सुरू : उपमुख्यमंत्री अजित पवार

रात्रीचा लॉकडाऊन करण्याचा विचार सुरू : उपमुख्यमंत्री अजित पवार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group