• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राघवेंद्र स्वामी महाराज मठ परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण

Yes News Marathi by Yes News Marathi
December 10, 2021
in मुख्य बातमी
0
राघवेंद्र स्वामी महाराज मठ परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : प्रभाग क्रमांक सात राघवेंद्र येथील एकूण सात अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण नगरसेवक देवेंद्र राजेश कोठे यांच्या २५ लाख रुपये निधीतून व विरोधी पक्षनेते अमोल शिंदे व सारिका पिसे यांच्या सहकार्यातून करण्यात येत आहे. या कामाचा शुभारंभ बुधवार दि.८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.०० वाजता करण्यात आला. विरोधी पक्ष नेते अमोल बापू शिंदे यांच्या हस्ते पूजन करून तसेच मनोज पोतदार, जयप्रकाश इंगळे, प्रशांत शहाणे, राजेश गोडसे, संजय बडवे, सतीश भोसले, संतोष बडवे यांच्या हस्ते कुदळ मारून करण्यात आले.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर ज्येष्ठ मान्यवर श्री.शिवाजी जाधव,काशिनाथ तात्या डोंगरे,इमाम सगरी चाचा उपस्थित होते.सौ.जाधव काकू,सौ.साठे ताई,सौ.उपाध्याय ताई यांच्या हस्ते मशीनची पूजा करण्यात आली.श्री.गोपाळ नाडगौडा व मनीष उपाध्यय यांनी नारळ वाढवीला. यावेळी नगरसेवक देवेंद्र कोठे, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे,मनोज पोतदार,जयप्रकाश इंगळे, संजय बडवे यांनी मनोगत व्यक्त केले. अमोल बापू शिंदे यांचा वाढदिवस श्री. जयप्रकाश इंगळे व आकाश इंगळे परिवार यांच्या वतीने केक कापून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास साहेबराव भोसले,अरविंद इंगळे,खंडू मंदृपकर, अभिजीत मेरू,प्रशांत कणसे, पद्माकर काटकर,हरीश सुरवसे,लिंबाजी ठोंबरे,नामदेव पवार,तुळशीदास बंडगर, मकरंद निंबाळकर,आकाश इंगळे विवेक भोसले,जालिंदर चौगुले,प्रमोद जाधव,आनंद काटकर,समीर साठे,अनील बंडगर, मैनोद्दीन शेख,श्रीकांत पांडे,सुधीर भोसले, वसंत बनसोडे,संतोष शहा योगेश इटाई साहेब,जगदीश तगी, शिवाजी बनसोडे, स्वप्निल आकुरडे समस्त महिला भगिनी व आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाबा शेख, सुहास खराडे,पवन खांडेकर,दिनेश जाधव,विश्वराज देशमुख,यश शिंदे,राहुल गोयल,सचिन काशीद,अमित पडवळकर,रमेश भिसे प्रसाद परदेशी, समर्थ उडानशिवे, विजय भाडकवाड आदींनी परिश्रम घेतले.

कामे होणारे रस्ते खालीलप्रमाणे
१)जाधव घर ते साठे घर ते इंगळे घर
२)नवगिरे घर ते काटकर घर ते गोडसे घर
३)वडजे घर ते नाडगौडा घर ते शहाणे घर
४)भोसले घर ते मुळे घर ते बडवे घर
५)लामकाने घर ते शेख घर
६)सुरवसे घर ते शहा घर
७) निंबाळकर घर ते सगरी घर

Previous Post

संतश्री बुरुड केतेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त मनपाकडून अभिवादन

Next Post

माळशिरसची दहावीत शिकणारी “प्रणिती सुशीलकुमार शिंदे” ठरली “सोन्याची नथ “ची मानकरी

Related Posts

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!
मुख्य बातमी

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस
मुख्य बातमी

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

August 19, 2026
आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
Next Post
माळशिरसची दहावीत शिकणारी “प्रणिती सुशीलकुमार शिंदे” ठरली “सोन्याची नथ “ची मानकरी

माळशिरसची दहावीत शिकणारी "प्रणिती सुशीलकुमार शिंदे" ठरली "सोन्याची नथ "ची मानकरी

ताज्या बातम्या

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

August 20, 2026
लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

August 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026