• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बचत गटांना बँक ऑफ महाराष्ट्र प्राधान्याने कर्जपुरवठा करणार : ए.बी.विजयकुमार

Yes News Marathi by Yes News Marathi
October 17, 2021
in इतर घडामोडी
0
बचत गटांना बँक ऑफ महाराष्ट्र प्राधान्याने कर्जपुरवठा करणार : ए.बी.विजयकुमार
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर : बचत गटांना केलेला कर्जपुरवठा सहसा थकबाकीत जात नाही. त्यातून स्त्रिया एका बाजूने स्वावलंबी तर होतातच पण त्यांचा आत्मविश्वास वाढून सामाजिक समृद्धीही साधली जाते व बँकेची ही प्रगती होते. त्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्र बचतगट चळवळीच्यामागे खंबीरपणे उभी राहील असे प्रतिपादन बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक ए.बी. विजयकुमार यांनी काढले.

ते पुढे म्हणाले की- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे वर्ष आजादी के 75 साल म्हणून साजरे करण्यात येणार आहे, त्याला प्रतिसाद देत बँकेच्या कळमण शाखेने सुमारे त्रेपन्न बचत गटांना एक कोटी रुपयांचे व इतर 22 रिटेल व कृषी कर्ज प्रकरणात अशा एकूण 75 खातेदारांना एक कोटी 40 लाखांचे कर्ज मंजुरी पत्रे वितरित करताना ते बोलत होते. बँक ऑफ महाराष्ट्राच्या कळमण शाखेच्या वतीने आयोजित महिला बचत गटाच्या मेळाव्याचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना बँकेच्या सोलापूर झोनच्या झोनल मॅनेजर श्रीमती सुनिता भोसले यांनी सोलापूर झोनचा व कळमण शाखेच्या वाटचालीचा आढावा घेतला. विजय कुमार यांचा परिचय झोनचे उपविभागीय व्यवस्थापक हेमंत महाजन यांनी करून दिला. त्यानंतर विजयकुमार यांचे स्वागत उपसरपंच सुनील पाटील यांनी, सुनिता भोसले यांचे स्वागत विनोदा भोरे यांनी तर श्री. हेमंत महाजन यांचे स्वागत सरपंच पांडुरंग लंबे तर शाखा व्यवस्थापक अभिषेक कुमार यांचे स्वागत सरपंच पांडुरंग तांबे यांनी फेटा बांधून व बुके देऊन केले. तर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे स्वागत बँकेचे शाखा व्यवस्थापक अभिषेक कुमार व रोखपाल रोहिदास मंडलिक यांनी केले.

ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित महिलांची खचाखच उपस्थिती असताना विजय कुमार यांनी खुर्चीवर बसणे नाकारून सामान्यजना प्रमाणे जमिनीवर बसून कार्यक्रम पार पाडल्याने आपल्या साधेपणाची छाप उपस्थितांवर पाडली होती. बचत गटातर्फे अनिता शिंदे व ज्योत्स्ना नाईक यांनी तर एम एस आर एल एम च्या समन्वयक मीनाक्षी मडियाल यांनी आपले विचार व्यक्त करताना बँकेचे सुखद अनुभव शेअर केले. बचत गटांच्या वतीने सभागृहासमोर आकर्षक अशी रांगोळी काढण्यात आली होती व ग्रामीण भागातील पद्धतीप्रमाणे शहरी मान्यवरांना फेटे बांधण्यात आल्याने वातावरण खूप उत्साही होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद अतनूरकर आणि शिक्षक नागनाथ माळी यांनी केले.तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कळमण शाखेचे व्यवस्थापक अभिषेक कुमार यांनी केले.

Previous Post

राज ठाकरेंच्या नावाने खंडणी! मराठी चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्याला बेड्या

Next Post

प्रिसिजनच्या रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बसचे राज्य शासनासमोर सादरीकरण

Related Posts

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
इतर घडामोडी

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

October 16, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
Next Post
प्रिसिजनच्या रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बसचे राज्य शासनासमोर सादरीकरण

प्रिसिजनच्या रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बसचे राज्य शासनासमोर सादरीकरण

ताज्या बातम्या

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026