• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूरपरिस्थितीचा आढावा

Yes News Marathi by Yes News Marathi
September 29, 2021
in इतर घडामोडी
0
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूरपरिस्थितीचा आढावा
0
SHARES
0
VIEWS

लापूर दि.29:- जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची पीके पाण्याखाली गेली आहेत. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दुरध्वनीव्दारे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडून पूरस्थितीची, पीक नुकसानीची माहिती घेतली.

            ज्या ज्या ठिकाणी पूरस्थिती, अतिवृष्टी झाली आहे. सीना नदी काठच्या गावांना रेड अलर्ट जारी करण्याच्या सूचना देवून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन भरणे यांनी केले आहे. जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची झालेल्या नुकसानीची माहिती घेण्याची सूचना श्री. भरणे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

        जिल्हाधिकारी शंभरकर यांनी जिल्ह्यातील पूरस्थितीची आणि आपत्ती व्यवस्थापनाची माहिती दिली. अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी   येथे सीना नदी आणि गावच्या ओढ्याच्या पुरामुळे या गावाचा सोमवार दि.27 सप्टेंबर पासून चारी बाजूनी संपर्क तुटला होता. या गावाची 1400 लोकसंख्या आहे .  10  रक्तदाबाचे रूग्ण, 25 रक्तदाब आणि मधुमेहाचे रूग्ण, 12 आस्थमाचे रूग्ण, पाच गरोदर महिलांपैकी  नऊ महिन्याची एका गरोदर महिलाचा समावेश होता. जिल्हा प्रशासनाने तडीने गावामध्ये भारतीय रेल्वेच्या ट्रॉलीव्दारे मेडिकल युनिट पाठविले होते. गावात पोहचण्याचा रेल्वेपूल हाच एकमेव मार्ग होता. अतिबिकट परिस्थिती ओढावली असती तर रेल्वेच्या मदतीने नागरिकांना गावातून सुरक्षित ठिकाणी हालविण्याची योजना आखली होती. पंढरपूर नगरपरिषदेची बोट मागविली होती. आता त्या गावामध्ये परिस्थिती पूर्व पदावर आली असल्याची माहिती श्री. शंभरकर यांनी यावेळी  दिली.

             बार्शी तालुक्यात एक तर  मोहोळ तालुक्यातील 29 गावांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बार्शी तालुक्यात 12 घरांचे, दक्षिण सोलापूर तालुक्यात तीन  घरांचे, करमाळा तालुक्यात चार घरांचे , मंगळवेढा तालुक्यात तीन  घरांची पडझड झाली आहे. 44 हजार 763 हेक्टर जिरायत क्षेत्र तर 2113 हेक्टर बागायत क्षेत्र बाधित झाले आहे. 29 हेक्टर फळपिकांचे क्षेत्र बाधित आहे.

जिल्ह्यासाठी पाच इंजिन बोटी मंजूर

जिल्ह्यात पूरपरिस्थिती ओढावली तर आपत्ती व्यवस्थापन कक्षाने राज्य शासनाकडे बोटीची मागणी केली होती. राज्य शासनाने जिल्ह्यासाठी पाच इंजिन बोटी मंजूर केल्या आहेत . आठवड्याभरात जिल्ह्याला त्या मिळतील, असे पालकमंत्री श्री. भरणे यांनी सांगितले.

Previous Post

सोलापूर मधील बचतगटांची हस्तकलेच्या वस्तूची ब्राझील कडून मागणी – सिईओ स्वामी

Next Post

शौर्य दिनानिमित्त आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वाटप

Related Posts

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
इतर घडामोडी

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
इतर घडामोडी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
इतर घडामोडी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
इतर घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!
इतर घडामोडी

पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!

August 19, 2026
Next Post
शौर्य दिनानिमित्त आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वाटप

शौर्य दिनानिमित्त आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वाटप

ताज्या बातम्या

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

सोलापूर जिल्ह्याला MahaSTRIDE टीम अंतर्गत 16 कोटींचे प्रोत्साहन अनुदान मंजूर

August 19, 2026
मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

August 19, 2026
सेवा भारतीच्या सामाजिक बांधिलकीतून म्हैसगाव शाळेला नूतन स्वच्छतागृहाची सुविधा

सेवा भारतीच्या सामाजिक बांधिलकीतून म्हैसगाव शाळेला नूतन स्वच्छतागृहाची सुविधा

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026