• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर मधील बचतगटांची हस्तकलेच्या वस्तूची ब्राझील कडून मागणी – सिईओ स्वामी

Yes News Marathi by Yes News Marathi
September 29, 2021
in इतर घडामोडी
0
सोलापूर मधील बचतगटांची हस्तकलेच्या वस्तूची ब्राझील कडून मागणी – सिईओ स्वामी
0
SHARES
0
VIEWS

बचतगटांसाठी तीन योजनांचा कृतीसंगम

सोलापूर – सोलापूर मधील बचतगटांची हस्तकलेच्या वस्तूची ब्राझील देशात निर्यात केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बचतगटांसाठी तीन योजनांचा कृतीसंगम करा अशा सुचना सिईओ दिलीप स्वामी यांनी आज दिल्या. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज उमेद मधील जिल्हा व तालुका स्तरावरील तालुका अभियान व्यवस्थापक व कर्मचारी यांची आढावा बैठक घेणेत आली. या बैठकीत मार्गदर्शन करताना सिईओ दिलीप स्वामी बोलत होते. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचे प्रकल्प संचालक संतोष धोत्रे, उमेदच्या अभियान व्यवस्थापिका मिनाक्षी मडवळी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, ग्रामीण विकास प्रकल्प विभागाचे सहा प्रकल्प अधिकारी कुलकर्णी, प्रमुख उपस्थित होते.

सोलापूर जिल्हातील बचत गटातील महिलांची स्वावलंबी करणेसाठी आपली यंत्रणेची प्रभावी अंमलबजावणी करा. स्वच्छ भारत अभियान, रोहयो मधील सर्व योजना मध्ये समावेश करा. बचतगटांची पुनबांधणी करा, गटांना खेळते भांडवल उपलब्ध करून द्या. अशा सुचना सिईओ दिलीप स्वामी यांनी दिल्या. सर्वानी विभागांनी बचतगटांसाठी कृती संगम करून येजना राबवा. कर्मचारी यांनी सर्व विभागांना बरोबर घेऊन काम करणेची मानसिकता ठेवा.

सोलापूर मधील बचतगटांची हस्तकलेच्या वस्तूची ब्राझील कडून मागणी – सिईओ स्वामी
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यांतील मानेगाव येथील स्वयंकृता स्वयंसहाय्यता बचतगटांने तयार केलेल्या टेरीकोटा आर्ट ( पारंपरिक हस्त कलेच्या) वस्तूंचे उत्पादन केले आहे. या मधील १२ नग ब्राझील येथे पाठविणेत आले आहेत. पेण येथे या बचतगटाने पारंपरिक हस्त कलेचे शिक्षण घेतले आहे. ब्राझीलने या बचतगटाचे पत्र लिहून आभार व्यक्त केले असल्याचे सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.

ग्रामीण सुविधा केंद्र सुरू करा- संतोष धोत्रे
बचतगटांनी खेळते भाडंवलाचा उपयोग ग्रामीण सुविधा केंद्रासाठी करावा. यामधून घरकुल, शौचालय, सांडपाणी व्यवस्थापन साठी करावयाच्या शौषखड्डे साठी चे साहित्य या ग्रामीण सुविधा केंद्रातून दिल्यास बचतगटांना लाभ होईल. मागणी आधारित पुरवठा केल्यास बचतगटांना संधी आहे. या ग्रामीण सुविधा केंद्रातील साहित्य घेणेत यावे. यामुळे शासकीय योजनांना गती मिळेल. गरीब महिलांना बचतगटांचा आधार आहे. त्यांना समजून घेण्यासाठी आपली निर्मिती आहे. हे विसरू नका. गटांचे बॅंक लिंकेज करा. सिईओ स्वामी यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा राज्यात टाॅप थ्री मध्ये राहण्यासाठी दिलेली उदिष्ट पुर्ण करा. खेळते भांडवल उपलब्ध करणेसाठी प्रशासकीय तयारी ठेवा. राज्य स्तरावरून निधी उपलब्ध झालेनंतर त्या नुसार नियोजन करा. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२१ मध्ये सोलापूर जिल्हा प्रथम राहणेसाठी अॅप डाऊन लोड करून सर्वेक्षणात प्रतिसाद द्या.
शौषखड्डे ची कामे रोहयो मधून घ्या- सचिन जाधव

सोलापूर जिल्ह्यातील महिलांकडे जाॅबकार्ड आहे. शौषखड्डे रोहयो मधून घेता येतील. तशी मागणी करा. सांडपाणी व्यवस्थापनात बचतगटांना संधी द्या. ग्रामीण सुविधा केंद्र बरोबरच वैयक्तीक शौचालयासाठी आधारकार्ड देऊन नाव नोंदणी करा. असे आवाहन केले. माझी वसुंधरा मध्ये असलेल्सा १७ ग्रामपंचायती मध्ये ग्रामीण सुविधा केंद्र सुरू करा असे आवाहन केले.या प्रसंगी सहाय्यक प्रकल्प अधिकारी कुलकर्णी यांना घरकुल., शौचालय व बचतगटांच्या योजनांचा कृतीसंगम करणेचे सुचना दिल्या.

Previous Post

गरिबांना धान्याचे किट आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून रोहित पवार यांचा वाढदिवस साजरा

Next Post

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूरपरिस्थितीचा आढावा

Related Posts

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक
इतर घडामोडी

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026
IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा
इतर घडामोडी

IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 23, 2026
योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६
इतर घडामोडी

योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६

June 23, 2026
श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन
इतर घडामोडी

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन

June 22, 2026
मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान
इतर घडामोडी

मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान

June 22, 2026
भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा एल्गार; वीजपुरवठा वाढवा, उसबिले तात्काळ द्या!
इतर घडामोडी

भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा एल्गार; वीजपुरवठा वाढवा, उसबिले तात्काळ द्या!

June 22, 2026
Next Post
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूरपरिस्थितीचा आढावा

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूरपरिस्थितीचा आढावा

ताज्या बातम्या

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026
IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 23, 2026
शिवय्या स्वामी महाराजांचा शिवशरणम्मा माऊलींच्या हस्ते सत्कार

शिवय्या स्वामी महाराजांचा शिवशरणम्मा माऊलींच्या हस्ते सत्कार

June 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026