• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

25 भारतीय IS समर्थक, अफगाणिस्तानातून देशाच्या वेशीवर

Yes News Marathi by Yes News Marathi
September 11, 2021
in इतर घडामोडी
0
25 भारतीय IS समर्थक, अफगाणिस्तानातून देशाच्या वेशीवर
0
SHARES
0
VIEWS

नवी दिल्ली : अफगाणिस्तानात तालिबानी सरकार आल्यानंतर संपूर्ण जगभरातील समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यातच आता समोर आलेल्या माहितीनुसार, गुप्तचर अधिकाऱ्यांना याबाबतची दाट शक्यता आहे की, इस्लामिक स्टेटशी निष्ठा आणि समर्थक असा 25 भारतीयांचा एक गट अफगाणिस्तानातून भारतात येत आहे. गेल्या महिन्यात अफगाणिस्तान ताब्यात आल्यानंतर तालिबानने विविध तुरुंग तोडून टाकले. यानंतर असे म्हटले जात आहे की हे भारतीय देशात येतील. त्यामुळे आता भारतासाठी मोठा धोका मानले जात आहे.
हे सर्व 25 भारतीय राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या दहशतवादी गट IS शी संबंध असल्याच्या यादीत आहेत. NIAच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांना या भारतीयांच्या सद्यस्थितीबाबत काही माहिती नाही. परंतु तपासात असे दिसून आले आहे की हे सर्व अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतात आयएसमध्ये सामील झाले होते.
गुप्तचरांनी दिलेली माहिती लक्षात घेता, सर्व भारतीय विमानतळ आणि बंदरांना सतर्क करण्यात आले आहे. जेणेकरून हे IS समर्थक अफगाणिस्तानातून भारतात प्रवेश करू शकणार नाहीत.या 25 लोकांपैकी बहुतेक लोक केरळमधील आयएस-प्रेरित मॉड्यूलशी जोडलेले आहेत. ISमध्ये सामील होण्यासाठी ते 2016 ते 2018 दरम्यान अफगाणिस्तानातून भारतात आल्याचे मानले जाते . एनआयएला दिल्ली, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये आयएस-प्रेरित मॉड्यूलच्या तपासादरम्यान याची माहिती मिळाली. NIAच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, यातील काही लोकांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे . मात्र परदेशी संस्थांनी याला दुजोरा दिलेला नाही.

Previous Post

17 किसिंग सीन देत अभिनेत्रीने माजवली होती खळबळ

Next Post

‘काजू पिस्ता रोल’ची साधी-सोपी रेसिपी

Related Posts

सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी
इतर घडामोडी

सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

July 2, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
इतर घडामोडी

आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश

July 2, 2026
उजनी-भीमा नदी प्रदूषण : जनमानसाच्या जीवाशी हा खेळ का?
इतर घडामोडी

उजनी-भीमा नदी प्रदूषण : जनमानसाच्या जीवाशी हा खेळ का?

July 2, 2026
प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत
इतर घडामोडी

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

July 1, 2026
बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर
इतर घडामोडी

बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

July 1, 2026
कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
इतर घडामोडी

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

July 1, 2026
Next Post
‘काजू पिस्ता रोल’ची साधी-सोपी रेसिपी

'काजू पिस्ता रोल'ची साधी-सोपी रेसिपी

ताज्या बातम्या

आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश

बीएलओ नी SIR चे काम राष्ट्रीय कर्तव्य समजून करावे -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

July 2, 2026
सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

July 2, 2026
डॉ. किरण देशमुख यांच्या हस्ते ५०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

डॉ. किरण देशमुख यांच्या हस्ते ५०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

July 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026