• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पंतप्रधान मोदी म्हणाले, गणपती बाप्पा मोरया

Yes News Marathi by Yes News Marathi
September 10, 2021
in इतर घडामोडी
0
पंतप्रधान मोदी म्हणाले, गणपती बाप्पा मोरया
0
SHARES
0
VIEWS

आज घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणरायाची मोठ्या भक्तीभावानं प्रतिष्ठापना करण्यात येते. आजपासून म्हणजेच, 10 सप्टेंबर 2021 पासून पुढे 10 दिवस हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. घराघरांत भक्तीमय वातावर असेल. या पावन पर्वाच्या मुहुर्तावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी मराठीत ट्विट करत देशवासियांना गणेश चतुर्थीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. हा शुभ प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, सौभाग्य आणि आरोग्य घेऊन येवो. गणपती बाप्पा मोरया!” कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून यंदाही गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. या काळात कठोर निर्बंध देखील लागू करण्यात आले आहेत. कोरोनाचे नियम पाळून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे .

Previous Post

बॉलिवूडकरही रंगले गणपती बाप्पाच्या आगमनात

Next Post

पुणे: मानाच्या गणपतीेची झाली विधीवत प्राणप्रतिष्ठापना

Related Posts

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी
इतर घडामोडी

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

July 2, 2026
रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती
इतर घडामोडी

रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

July 2, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना

July 2, 2026
वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन
इतर घडामोडी

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन

July 2, 2026
सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी
इतर घडामोडी

सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

July 2, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
इतर घडामोडी

आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश

July 2, 2026
Next Post
पुणे: मानाच्या गणपतीेची झाली विधीवत प्राणप्रतिष्ठापना

पुणे: मानाच्या गणपतीेची झाली विधीवत प्राणप्रतिष्ठापना

ताज्या बातम्या

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

July 2, 2026
रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

July 2, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना

July 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026