• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

इशान किशनच्या निवडीनंतर त्याची गर्लफ्रेंड चर्चेत

Yes News Marathi by Yes News Marathi
September 9, 2021
in इतर घडामोडी
0
इशान किशनच्या निवडीनंतर त्याची गर्लफ्रेंड चर्चेत
0
SHARES
0
VIEWS

मुंबई : टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या टीममध्ये मुंबई इंडियन्सचा विकेट किपर इशान किशनचा समावेश करण्यात आला आहे. 23 वर्षांच्या इशानने कमी काळात आक्रमक खेळाच्या जोरावर सर्वांना प्रभावित केलंय. इशानची टीममध्ये निवड होताच फॅशन मॉडल आदिती हुंदिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.


इशाननं देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये चांगला ठसा उमटवला आहे. तसंच तो टीम इंडियाकडूनही खेळला आहे. आता वर्ल्ड कपसाठी त्याची निवड झाल्यानंतर त्याचं आयुष्य आणि लव्ह लाईफबद्दल लोकांना उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे आदिती हुंदिया चर्चेत आहे. आदिती ही इशानची गर्लफ्रेंड मानली जाते. या रिलेशनशिपबद्दल इशान किंवा आदितीने अजून कोणतंही स्पष्टीकरण दिलेल नाही. पण इशान किशनच्या चांगल्या खेळीनंतर आदिती त्याचे फोटो शेअर करत असते त्यामुळे फॅन्स याबाबत अंदाज करत आहेत.इशान किशन देखील आदितीच्या इन्स्टाग्राम पोस्ट अनेकदा लाईक करतो. या दोघांच्या रिलेशनशिपबद्दल सर्वप्रथम चर्चा 2019 च्या आयपीएल फायनलच्या दरम्यान झाली होती.इशाननं इंग्लंड विरुद्ध टी 20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते तेव्हा आदितीनं त्याला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या होत्या. तसंच आयपीएलमध्ये आरसीबी विरुद्ध त्यानं दमदार खेळ केल्यानंतर ‘बेबी, तुझ्यावर गर्व आहे,’ असं तिनं इशानचा फोटो शेअर करत म्हटले होते .
आदिती हुंदियाचे आवडते क्रिकेटपटू हे विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी आहेत. पण, ती नेहमी तिचा कथित बॉयफ्रेंड इशानला चिअर करत असते.
आदिती फॅशन इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध नाव आहे. ती प्रसिद्ध मॉडल असून मिस इंडिया 2017ची फायनालिस्टही आहे. एवढेच नाही तर आदितीनं 2018च्या मिस सुपरनॅचरल इंडियाचे विजेतेपदही पटकावले आहे.आदिती फॅशन इंडस्ट्रीसह इन्स्टाग्रामवरही लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर तिचे हजारो फॉलोअर्स आहेत. आदिती नेहमी त्याच्यावर ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

Previous Post

उर्फी जावेदने ट्यूब टॉपमध्ये दाखवला बोल्ड अवतार, चाहते घायाळ

Next Post

उकडीचे मोदक

Related Posts

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
इतर घडामोडी

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
इतर घडामोडी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
इतर घडामोडी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
इतर घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!
इतर घडामोडी

पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!

August 19, 2026
Next Post
उकडीचे मोदक

उकडीचे मोदक

ताज्या बातम्या

सेवा भारतीच्या सामाजिक बांधिलकीतून म्हैसगाव शाळेला नूतन स्वच्छतागृहाची सुविधा

सेवा भारतीच्या सामाजिक बांधिलकीतून म्हैसगाव शाळेला नूतन स्वच्छतागृहाची सुविधा

August 19, 2026
अकलुज पोलिसांचा धडाका ; १७ पिस्तुले, ४७ काडतुसे जप्त

अकलुज पोलिसांचा धडाका ; १७ पिस्तुले, ४७ काडतुसे जप्त

August 19, 2026
श्रीनिवास खळे यांच्या जन्मशताब्दी निमित्त सूर काही राहिले कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन

श्रीनिवास खळे यांच्या जन्मशताब्दी निमित्त सूर काही राहिले कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026