• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महर्षी मार्कंडेय महामुनींचे ऑनलाईन ७५००० हजार जणांना दर्शन

Yes News Marathi by Yes News Marathi
August 24, 2021
in इतर घडामोडी
0
महर्षी मार्कंडेय महामुनींचे ऑनलाईन  ७५००० हजार जणांना दर्शन
0
SHARES
0
VIEWS

” पद्मशाली वर्ल्डवाईड” चा उपक्रम..
सोलापूर: सिध्देश्वर पेठेतील श्री मार्कंडेय मंदिर सलग दोन वर्षे बंद असल्याने महर्षी मार्कंडेय महामुनींचे दर्शन घेता येत नसल्याने पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या सहकार्याने “पद्मशाली वर्ल्डवाईड” च्या माध्यमातून विदेशासह भारतातील बांधवांच्या घरातूनच थेट तब्बल ७५००० हजार पद्मशाली बांधवांनी दर्शन घेऊन धन्य मानले.

भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर, पुणे, अहमदनगर, मुंबई, भिवंडी, जालना, नांदेड, तेलंगणा राज्याच्या हैदराबाद, वरंगल, करीमनगर, सिरसिल्ला, मंचेरिल, सिध्दीपेठ, निजामाबाद, मेटपल्ली, जगित्याल, नलगोंडा, रामागुंडम, खम्मम, सिकंदराबाद, कोर्टाला, अर्मूर, हुजुराबाद, बोनगिर, कामारेड्डी, निर्मल, जनगाम, आंध्र प्रदेश राज्यातील विजयवाडा, विशाखापट्टणम, गुंटूर, मंगलगिरी, प्रोद्दाटूर, तिरुपती, चिराला, राजमंड्री, कडपा, काकीनाडा, धर्मावरम, नेल्लूर, कर्नाटक राज्याच्या बंगलोर, बेल्लारी, तामिळनाडू राज्यातील चेन्नई, गुजरात राज्यातील अहमदाबाद, सुरत, विदेशातील अमेरिका, युनायटेड अरब अमिरात, दुबई, बहरीन, युनायटेड किंगड्म, कुवैत, सौदी अरेबिया, अॉस्ट्रेलिया, कॅनडा, कतार, सिंगापूर, बांगलादेश, ओमन, म्यानमार, मलेशिया, जर्मनी, पोलंड, केनिया, घाना, दक्षिण कोरिया, फ्रान्स, इथिओपिया, लिब्या, टोगो, स्वीडन, थायलंड, न्युझिलंड, नॉर्वे, जमैका, नाजेरिया, श्रीलंका, व्हिएतनाम, चीन, अल्जेरिया, मॉरिशस, आयर्लंड, फिलीप्पिनस, रशिया येथील पद्मशाली बांधवांनी ऑनलाईन दर्शन घेतले.२५१ जणांनी सदरच्या दर्शनाचे लिंक शेअर केले. ९०० पेक्षा जास्त जणांनी मत व्यक्त केले . अॉनलाईन दर्शनासाठी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष महेश कोठे, सचिव सुरेश फलमारी, मंदिराचे पुरोहित राघवेंद्र आरकाल यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. पद्मशाली वर्ल्डवाईडचे संस्थापक अनुप अल्ले, सहसंस्थापक योगेश अल्ले, सचिव गौरीशंकर कोंडा, दर्शन पल्ली, कपिल आकेन यांच्यासह अनेकांनी विशेष परिश्रम घेतले .

Previous Post

तंबाखूमुक्त शाळा अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा

Next Post

९२ हजारांच्या दागिन्यांची चोरी…

Related Posts

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
इतर घडामोडी

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

May 13, 2026
पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
Next Post
९२ हजारांच्या दागिन्यांची चोरी…

९२ हजारांच्या दागिन्यांची चोरी...

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा : डॉ. बालाजी जाधव

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा : डॉ. बालाजी जाधव

May 14, 2026
पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी

पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी

May 14, 2026
बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

May 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026